दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे. Read More
Amravati News काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आराेप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. ...
Nagpur News यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिले. ...
पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वगृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले. ...