दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे. Read More
Maharashtra winter session 2021: विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना वळसे म्हणाले की, पेरपफुटी प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. राज्य पोलीस हा तपास करण्यास सक्षम आहेत. ...
Param bir Singh News: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या भेटीमुळे उद्भवलेल्या वादंगावर गृहमंत्री म्हणाले की ...
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलपीडित व नक्षलग्रस्त अशी जवळपास २००हून अधिक कुटुंबे आहेत. शासनाच्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाले म्हणून किंवा आमच्या विरोधात शासनाला मदत केली म्हणून त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी अत्याचार केलेले आहे. त्यांच्या घरादारांची तोडफ ...