लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिलीप प्रभावळकर 

दिलीप प्रभावळकर , मराठी बातम्या

Dilip prabhavalkar, Latest Marathi News

"...तर दशावतार सिनेमा करणार नाही, असं ठरलं होतं"; दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं मोठं विधान, काय म्हणाला? - Marathi News | dashavtar marathi movie Director Subodh Khanolkar big statement about dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर दशावतार सिनेमा करणार नाही, असं ठरलं होतं"; दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं मोठं विधान, काय म्हणाला?

दशावतार कधीच बनला असता, असं दिग्दर्शक सुबोध खानोलकरांनी विधान केलं आहे. काय होतं यामागचं कारण? जाणून घ्या ...

Dashavatar: कोकणच्या 'कांतारा'चा नवा विक्रम! 'दशावतार' सिनेमाने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | dashavtar marathi movie box office collection day 20 third week in front kantara chapter 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dashavatar: कोकणच्या 'कांतारा'चा नवा विक्रम! 'दशावतार' सिनेमाने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी

Dashavatar Box Office Collection: चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल्ल गर्दी! 'दशावतार'ने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल इतके कोटी. वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान ...

Dashavatar: कमाई घटली तरी वीकेंडला कोटींमध्ये कमाई! 'दशावतार' सिनेमाचं आत्तापर्यंतचं कलेक्शन किती? - Marathi News | Dashavatar marathi movie box office collection details day 18 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dashavatar: कमाई घटली तरी वीकेंडला कोटींमध्ये कमाई! 'दशावतार' सिनेमाचं आत्तापर्यंतचं कलेक्शन किती?

Dashavatar Box Office Collection: 'दशावतार' सिनेमाचे शो पहिल्या दिवसापासूनच हाऊसफूल होत आहेत. मात्र आता सिनेमाची कमाई घटत आहे. असं असूनसुद्धा वीकेंडला 'दशावतार'ने कोटींमध्ये कमाई केली आहे. ...

Dashavatar: १६ दिवसांनंतरही 'दशावतार' सुसाट, आत्तापर्यंत किती कमावले? जाणून घ्या - Marathi News | dashavatar marathi movie crossed 19cr on box office see collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dashavatar: १६ दिवसांनंतरही 'दशावतार' सुसाट, आत्तापर्यंत किती कमावले? जाणून घ्या

कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. अजूनही 'दशावतार'चे शो हाऊसफूल होत आहेत.  ...

"गेली अनेक वर्ष जना-मनाची सेवा करणारी व्यक्तिमत्व..."; छाया कदम 'दशावतार' बघून काय म्हणाल्या? - Marathi News | chhaya kadam write post aboout uddhav thackeray and dilip prabhavalkar after watch dashavtar marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेली अनेक वर्ष जना-मनाची सेवा करणारी व्यक्तिमत्व..."; छाया कदम 'दशावतार' बघून काय म्हणाल्या?

'दशावतार' बघून छाया कदम यांनी लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल खास पोस्ट लिहिली आहे ...

'दशावतार'मुळे बॉलिवूडलाही भरली धडकी! गेल्या १४ दिवसात सिनेमाची कमाई वाचून तुम्हाला वाटेल अभिमान - Marathi News | watch dashavtar marathi movie full box office collection day 14 dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार'मुळे बॉलिवूडलाही भरली धडकी! गेल्या १४ दिवसात सिनेमाची कमाई वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

Dashavatar Box Office Collection: 'दशावतार' सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई बॉलिवूडला धडकी भरवणारी आहे. त्यामुळे मराठी सिनेमा इज बॅक असं म्हणता येईल ...

"दिलीप काकांना साष्टांग दंडवत, त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच...", 'दशावतार'च्या दिग्दर्शकाची दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पोस्ट - Marathi News | dashavatar director subodh khanolkar shared special post for dilip prabhavalkar after movie success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिलीप काकांना साष्टांग दंडवत, त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच...", 'दशावतार'च्या दिग्दर्शकाची दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पोस्ट

'दशावतार'ला मिळालेलं प्रेम पाहून दिग्दर्शक सुबोध खानोलकर भारावून गेले आहेत. त्यांनी दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'दशावतार' सिनेमा थिएटरमध्ये फक्त ९९ रुपयात बघायचाय? निर्मात्यांची खास ऑफर, लगेच जाणून घ्या - Marathi News | dashavtar marathi movie watch only 99 rs in theatres mumbai dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार' सिनेमा थिएटरमध्ये फक्त ९९ रुपयात बघायचाय? निर्मात्यांची खास ऑफर, लगेच जाणून घ्या

‘दशावतार’ सिनेमा आज स्वस्तात बघण्याची खास संधी आहे. विशेष ऑफरबद्दल लगेच जाणून घ्या ...