दीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता. ...
१४ व १५ एप्रिल रोजी दीक्षाभूमीच्या सभागृहात एकत्रितपणे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत विमलकित्ती गुणसिरी, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी संयुक्त जयंतीच्या आयोजनाबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक नंदनवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे. ...
प्रसिद्ध दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास व्हावा, यादृष्टीने दीक्षाभूमीला ४० कोटी तर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला १५ कोटी रु. निधीचा पहिला हप्ता शासनाने उपलब्ध करून दिला असून, रात्री उशिरा या निर्णयाचे शासकीय परिपत् ...
नागपुरातील प्रसिद्ध व पवित्र दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटीं ...