लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीक्षाभूमी

दीक्षाभूमी

Diksha bhoomi nagpur, Latest Marathi News

आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली  - Marathi News | Arni to the Dikshabhoomi: Cycle rally to realize the 'epic of equality' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल ...

दीक्षाभूमीजवळील परिसरात उंच बांधकाम नको : नागपूर मनपाला सूचना देणार - Marathi News | Do not want high construction in the area near Deekshabhoomi: Will give instructions to the Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीजवळील परिसरात उंच बांधकाम नको : नागपूर मनपाला सूचना देणार

दीक्षाभूमी परिसरात उंच इमारतींचे बांधकाम व्हायला नको व अशा आराखड्यांना मंजुरी देऊ नये अशी सूचना नागपूर महानगरपालिकेला करण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. ...

नागपुरात महामानवाला विनम्र अभिवादन - Marathi News | tribute to the Dr. Babasaheb Ambedkar at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महामानवाला विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ...

दीक्षाभूमी विकासाकरिता निधी मिळणार? - Marathi News | Will I get funding for initiation development? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी विकासाकरिता निधी मिळणार?

आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासाकरिता २८१ कोटी रुपये देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ...

हायकोर्ट : दीक्षाभूमी विकास निधीला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | High court : Deadline for granting administrative approval to Dikshabhoomi development fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : दीक्षाभूमी विकास निधीला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी मुदतवाढ

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दीक्षाभूमी विकास निधीला प्रशासकीय मान्यता देण्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आणखी तीन आठवड्याचा वेळ वाढवून दिला. सरकारकडे २८१ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...

जन्मशताब्दी विशेष : बाबासाहेबांच्या नवरत्नांपैकी एक रत्न पंचभाई - Marathi News | Birth Centennial Special: One of Babasaheb's Navratna Ratna Panchabhai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्मशताब्दी विशेष : बाबासाहेबांच्या नवरत्नांपैकी एक रत्न पंचभाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या सहकाऱ्यांना नवरत्न मानत त्यापैकी एक म्हणजे पिताजी ऊर्फ मा.डो. पंचभाई होते. त्यांनी बौद्धांना धम्माचे आचरण शिकविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. ...

दीक्षाभूमीवरून हजारो बौद्ध बांधवांना हाकलले - Marathi News | Thousands of Buddhist brothers were expelled from Dikshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवरून हजारो बौद्ध बांधवांना हाकलले

सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...

दीक्षाभूमीवर  नमो बुद्धाय, जयभीमचा जयघोष  - Marathi News | Naamo Buddhay, Jayabhim's shout at Dikshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर  नमो बुद्धाय, जयभीमचा जयघोष 

नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती. ...