लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीक्षाभूमी

दीक्षाभूमी, मराठी बातम्या

Diksha bhoomi nagpur, Latest Marathi News

दीक्षाभूमीवर चारदिवसीय बुद्ध महोत्सव; ४ मेपासून सुरुवात; शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा  - Marathi News | a four-day Buddha festival at Dikshabhoomi; Starting May 4; Initiation of Shramner to hundred children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर चारदिवसीय बुद्ध महोत्सव; ४ मेपासून सुरुवात; शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा 

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चारदिवसीय बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला ४ मेपासून सुरुवात होईल. ...

भीममय... ‘जयभीम’मय नागपूर, वस्त्यावस्त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष - Marathi News | Bhimmay Nagpur, celebration in the city on the occasion of dr. babasaheb ambedkar jayanti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीममय... ‘जयभीम’मय नागपूर, वस्त्यावस्त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष

संविधान चौक, दीक्षाभूमीवर निळा सागर ...

अमित शाह दीक्षाभूमी व स्मृती मंदिरात नतमस्तक - Marathi News | Home Minister Amit Shah's visit to Deekshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमित शाह दीक्षाभूमी व स्मृती मंदिरात नतमस्तक

Nagpur News केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन तथागत गाैतम बुद्ध व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. ...

दीक्षाभूमी विकासाकरिता १९० कोटींच्या प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता - Marathi News | 190 crore administrative approval for Dikshabhoomi development project report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी विकासाकरिता १९० कोटींच्या प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती : तीन आठवड्यांत मागितले प्रतिज्ञापत्र ...

दीक्षाभूमीवर माता रमाईच्या पुतळ्याचे अनावरण - Marathi News | Mata Ramai statue unveiled at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर माता रमाईच्या पुतळ्याचे अनावरण

Nagpur News महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा दीक्षाभूमीवर उभारण्यात आला. मंगळवारी रमाई जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ...

दीक्षाभूमी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी काय केले? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | What has been done for the implementation of Dikshabhumi Development Plan? HC questions to state govt. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी काय केले? उच्च न्यायालयाची विचारणा

राज्य सरकारला मागितले उत्तर ...

सोशल व्हायरल; इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेतून दीक्षाभूमी गायब - Marathi News | Social Viral; Dikshabhumi is missing from the Indian Science Congress invitation card | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल व्हायरल; इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेतून दीक्षाभूमी गायब

Nagpur News नागपुरात ३ ते ७ जानेवारीदरम्यान होत असलेल्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या निमंत्रणपत्रिकेत आयोजकांना दीक्षाभूमीचा विसर पडल्याचा एक मेसेज सोशल मिडियावर फिरतो आहे. ...

मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसह दीक्षाभूमीला भेट - Marathi News | Chief Minister's visit to Diksha Bhoomi with Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसह दीक्षाभूमीला भेट

Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. दोघांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. ...