शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी व त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असे समीकरण संजय देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापुढे मांडले होते. मात्र घड्याळ हाताला बांधण्याचा आग्रह असल्याने हा प्रस्ताव बारगळला. राष्ट्रवादीने तेथे न ...
दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसे ...