शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

Read more

फिल्मी : Exclusive: 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “सिंहगडाच्या लढाईत...”

फिल्मी : Exclusive: “ऐतिहासिक सिनेमात काहीही काल्पनिक दाखवू नये”, ‘सुभेदार’ची गोष्ट सांगत आहेत दिग्पाल आणि चिन्मय

फिल्मी : मोहीम फत्ते! 'सुभेदार'ची कोंढाण्यावर पताका; अभिमान वाटावा अशी तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

फिल्मी : दिग्पालच्या सिनेमाने करुन दाखवलं! 'सुभेदार'ने रिलीज आधीच रचला नवा विक्रम; टीमनं मानलं प्रेक्षकांचं जाहिर आभार

फिल्मी : “शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी...”, लाडक्या सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची पोस्ट

फिल्मी : “पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...”

फिल्मी : “अजय देवगणबरोबर तुलना व्हावी, कारण...”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं मोठं वक्तव्य

फिल्मी : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, समोर आलं मोठं कारण

फिल्मी : चिन्मय मांडलेकरचा तरुणाईसोबत डान्स, मरीन ड्राईव्हवर 'सुभेदार'च्या टीमचा कल्ला

फिल्मी : 'देशाचे पंतप्रधान जरी आले तरी सुद्धा..'; छत्रपती शिवरायांसाठी चिन्मयने घेतला मोठा निर्णय