शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

Read more

फिल्मी : वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?, 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

फिल्मी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा 'अभंग तुकाराम'

फिल्मी : Abhanga Tukaram Trailer: भक्ती आणि शक्तीचा संगम, 'अभंग तुकाराम' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

फिल्मी : डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं...; 'अभंग तुकाराम' सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अजिंक्यचा भारावणारा अनुभव

फिल्मी : ...म्हणून अभंग तुकाराममध्ये महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर नाही, अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण

फिल्मी : कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी..

फिल्मी : गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा, मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार

फिल्मी : Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

फिल्मी : ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला...