शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

Read more

फिल्मी : मुक्ताईच्या दृष्टीकोनातून घडणार संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची भेट, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'च्या निमित्ताने दिग्पाल लांजेकरांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; म्हणाले-परतताना मनात...

फिल्मी : १५० तरुणींमधून निवड, भूमिकेसाठी घेतलं भाषेचं खास प्रशिक्षण; मुक्ताई साकारणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला अनुभव

फिल्मी : दिग्पाल लांजेकरांच्या नावाने फेसबुकवर Fake अकाऊंट, दिग्दर्शकाने शेअर केली पोस्ट, म्हणाले- या अकाऊंटवरुन मेसेज केल्यास...

फिल्मी : 'क्षमा धनी! बाप कोसळता माझा...', छत्रपती शिवरायांची मूर्ती कोसळल्यावर दिग्पाल लांजेकरांची डोळ्यात पाणी आणणारी कविता

फिल्मी : Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

फिल्मी : 'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', प्रसिद्ध अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर

फिल्मी : छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं खास कारण

फिल्मी : औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला