जिल्ह्यात एकूण १ हजार ५१९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ पैकी तब्बल ८३९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे आता खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थीही जि.प. च्या शाळांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. ...
गुन्हा सिद्ध करण्यासाठी चार्जशिट महत्त्वपूर्ण असते. मात्र बऱ्याचदा साक्षीदार आणि पंच फितूर झाल्याने, साक्ष बदलविल्याने आरोपी मोकाट सुटतात. यावर आता आळा बसणार आहे. आरोपी निर्दोष सुटू नये आणि संबंधिताला न्याय मिळावा यासाठी डिजिटल चार्जशिटकडे पोलिसांनी ...
अकोला : ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर ‘आॅनलाइन ’ सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. ...