सरकारतर्फे निश्चलनीकरणाची जी विविध उद्दिष्टे सांगण्यात आली होती त्यामध्ये ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची निर्मिती हेदेखील एक उद्दिष्ट होते. पुढे सरकारनेच त्याचे ‘लेस कॅश इकॉनॉमी’मध्ये रूपांतर केले, हा भाग अलहिदा! ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया निर्माण करण्यासाठी लोकांना कॅशलेस व्यवहार करून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागपूर शहरातील पेट्रोलपंपावर कॅशलेस व्यवहार करण्याला स्पष्ट नकार दिला जात आहे. ...