केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयईसीडीएस प्रणालीला मजबूत करण्यासाठी व पोषण सुधार करण्याकरिता संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ च्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसीत करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात जवळपास ४ हजार ६०२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांचे काम वेगवान करण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या डिजीटल साईन सातबारा उपलब्ध करून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या महिनाभरात शेतकऱ्यांना डिजीटल साईन सातबारा उपलब्ध होणार आहेत़ ...
सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सातुजी खाडे यांनी सन १९०२ मध्ये तमाशा फडाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे चिरंजीव शिवा व संभा हे दिवसा कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करायचे आणि रात्री तमाशात काम करायचे. ...