आजही अनेक ठिकाणी रोखीने व्यवहार केले जातात. डिजिटल पेमेंट सक्तीचे नसून एखाद्या ग्राहकाला जर ते करायचे असेल तर त्याला ती सुविधा देणे केंद्राने बंधनकारक केले आहे. ...
राज्य महिला आयोग महिलांसाठी वेगवेगळ््या माध्यमातून महिला सक्षमीकरण करत असून, महिलांनी आजच्या आधुनिक काळात साक्षर व्हावे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाचे प्रशिक्षक प्रणव पवार यांनी केले. ...