माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Russia Ukraine War: रशियाने नाटो देशांना आपल्याकडून कच्चे तेल, गॅस खरेदी करायचा असेल तर डॉलरमध्ये नाही तर रुबलमध्ये व्यवहार करण्याचे आदेश दिले आहेत. युरोपियन देश मोठ्या प्रमाणावर रशियन कच्च्या तेलाचे आणि गॅसचे आयातदार आहेत. त्यांची मागणी अमेरिका पूर् ...
Petrol and diesel prices on 24 March 2022: चार महिन्यांपूर्वी पेट्रोल, डिझेलने गाठलेले दर आता अवघ्या काही दिवसांतच पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली असून दरवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की रुपयावर जाऊन पोहोचला आहे. ...
मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केल्यानंतर दर १,००१ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे दरवाढीची आणखी शक्यता आहे. गरीब आणि सामान्यांना सिलिंडर खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागेल. ...
Fuel Price Hike: नोव्हेंबर २०२१ पूर्वी दर दिवसाला 35-35 पैसे असे करत जवळपास 30 ते 35 रुपयांनी इंधन वाढले होते. आता हा विक्रमही मार्च एंडपर्यंत मोडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
पेट्रोल पंपांवर सर्वसामान्यांसाठी किरकोळ (रिटेल) स्वरूपात मिळणारे इंधन अनुदानित असते. एसटीने तेथून डिझेल घेतले, तर. सर्वसामान्यांसाठीच्या अनुदानावर डल्ला मारण्याचा प्रकार होणार आहे. ...