लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

खनिज तेलाच्या दरात मोठी घट; स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? - Marathi News | Crude Oil Slips Below 50 Dollar A Barrel First Time After July 2017 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खनिज तेलाच्या दरात मोठी घट; स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

अमेरिकेनं तेल उत्पादन वाढवल्यानं तेलाच्या दरात घसरण ...

मारुती सुझुकी 'या' कार कायमच्या बंद करणार? आहेत सर्वाधिक लोकप्रिय... - Marathi News | Maruti Suzuki could be discontinued Baleno, Swift, Dzire diesel | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकी 'या' कार कायमच्या बंद करणार? आहेत सर्वाधिक लोकप्रिय...

देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी मारुती सुझुकी 2020 पासून त्यांच्या सर्वाधिक खपाच्या डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याच्या तयारीत आहे. ...

'जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल व वीजही येणे आवश्यक' - Marathi News | GST needs to come up with petrol and electricity ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल व वीजही येणे आवश्यक'

जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले आहे. ...

Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 23 पैशांनी, डिझेल 29 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price falls 23 paise mumbai diesel costs 29 paise less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 23 पैशांनी, डिझेल 29 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 23 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 75.89 रुपये मोजावे लागतील. ...

इंधन दरवाढीचे संकट; तेल उत्पादनात विक्रमी कपात करणार ओपेक - Marathi News | Fuel price hike; OPEC to record a record fall in oil production | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीचे संकट; तेल उत्पादनात विक्रमी कपात करणार ओपेक

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी पेट्रोल-डिझेल महागण्याचा धोका निर्माण झाला आहे. ​​​​​​ ...

पाच राज्यांच्या निवडणुका संपल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार? - Marathi News | Petrol and diesel prices will go up due to elections in five states? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांच्या निवडणुका संपल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार?

पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका संपल्यामुळे केंद्र सरकार पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एका लीटरमागे दोन ते अडीच रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

Today's Fuel Price: पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price falls 34 paise mumbai diesel costs 39 paise less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 34 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.08 रुपये मोजावे लागतील. ...

पेट्रोल-डिझेलवर हवाय डिस्काऊंट? 'हे' अॅप्स करतील मदत - Marathi News | apps and services to help you save on your petrol/diesel bill | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पेट्रोल-डिझेलवर हवाय डिस्काऊंट? 'हे' अॅप्स करतील मदत