लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

Coronavirus: 'कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण, तरीही पेट्रोल ६९ रुपये लिटर का?  - Marathi News | Coronavirus: 'Record drop in crude oil prices, why petrol at Rs 69 a liter? Rahul gandhi questioned to modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: 'कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण, तरीही पेट्रोल ६९ रुपये लिटर का? 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही कोरोनावरून मोदी सरकारला वेळोवेळी सल्ला देत असल्याचं आपण पाहिलंच आहे. राहुल गांधींनी आता मोदी सरकारकडे एक मागणी केली आहे. ...

Coronavirus : 'इंग्रजांनीही अशी करवसुली केली नव्हती', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | coronavirus in delhi congress blamed bjp for petrol and diesel price SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'इंग्रजांनीही अशी करवसुली केली नव्हती', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Coronavirus : देशावर कोरोनाचं संकट असताना सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलवर मिळणारा नफा जनतेसाठी खर्च करायला हवा असं म्हणत अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

नागरिकांसह शेतकºयांच्या सुविधांसाठी पेट्रोल अन् डिझेलची व्यवस्था करा - Marathi News | Arrange for petrol and diesel for the convenience of farmers including citizens | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागरिकांसह शेतकºयांच्या सुविधांसाठी पेट्रोल अन् डिझेलची व्यवस्था करा

माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची जिल्हा प्रशासनाला मागणी ...

कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा - Marathi News | Coronavirus: Crude oil reached 16-year low; See today's petrol, diesel rates hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा

बुधवारी कच्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली. अमेरिकी तेलाच्या किंमतींनी 18 वर्षांपूर्वीचा निचांकी दर नोंदविला. ...

SBI ने सरकारचे कान टोचले; 'इंधन स्वस्ताईसाठी इच्छाशक्तीची गरज' - Marathi News | SBI pierces government's ears; Need price cut in petrol, diesel by 12 rupees hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI ने सरकारचे कान टोचले; 'इंधन स्वस्ताईसाठी इच्छाशक्तीची गरज'

कोरोना व्हायरस आणि रशियामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेले आहेत. ...

उत्पादन शुल्क वाढूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या असे आहेत दर - Marathi News | petrol and diesel price declines significantly in india SNA | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उत्पादन शुल्क वाढूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या असे आहेत दर

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 11 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे रविवारी मुंबईमध्ये प्रेट्रोल विकत घेण्यासाठी ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी 75.46 रुपये मोजावे लागतील. ...

“हे तर सुटबुटातील लुटारू सरकार”; बाळासाहेब थोरातांची मोदींवर टीका - Marathi News | This is a robbery government Balasaheb Thorat criticizes Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे तर सुटबुटातील लुटारू सरकार”; बाळासाहेब थोरातांची मोदींवर टीका

पेट्रोल, डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं घसरण सुरू असताना मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवलं आहे. ...

मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; लिटरमागे ३ रुपयांची वाढ - Marathi News | Excise duty on both petrol and diesel increased by Rs 3 per litre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; लिटरमागे ३ रुपयांची वाढ

पेट्रोल, डिझेलच्या किमती ३ रुपयांनी वाढणार ...