मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्रोलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. ...
Petrol-Diesel Price News : इंधनाच्या दरात आणखी किती वाढ होणार याची सर्वसामान्यांना चिंता आहे. कारण इंधनाचे भाव वाढले की महागाई वाढते आणि त्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसते. ...
Bharat Petroleum : बीपीसीएलचा लिलाव होणार याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आल्याचे धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. दीपमने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मात्र, यावर अधिक माहिती देण्यास प्रधान यांनी नकार दिला. ...
Petrol Diesel Price: ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते. ...
petrol and diesel prices : तेलाच्या किरकोळ भावांमध्ये शेवटचा बदल हा २२ सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.०६ व डिझेल ७०.४६ रुपये स्थिर आहे. ...