लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट 17 राज्यांनी घटवला, 'महागड्या' महाराष्ट्रात प्रतीक्षाच - Marathi News | Petrol, Diesel Price Cut: VAT on fuel reduced by 17 states, waiting in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट 17 राज्यांनी घटवला, 'महागड्या' महाराष्ट्रात प्रतीक्षाच

२ ते ७ रुपयांपर्यंत दर झाले कमी; भाजपेतर राज्यांचा मात्र अपवाद व्हॅट कमी केल्याने देशभरातील १७ राज्यांत पेट्रोल व डिझेल १२ ते १७ रुपयांहून अधिक स्वस्त होणार आहे. ...

Petrol Diesel Price Cut: “भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील” - Marathi News | nawab malik says more times you defeat bjp price of petrol and diesel will be reduced more | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील”

Petrol Diesel Price Cut: ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Petrol Diesel Price Cut: “पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते”: राकेश टिकैत   - Marathi News | rakesh tikait reaction on bjp modi govt excise duty reduction on petrol and diesel price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते”: राकेश टिकैत

Petrol Diesel Price Cut: केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. ...

सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही आता विचार करावा; रोहित पवारांची मागणी - Marathi News | Gas subsidies should also be considered now to provide relief to the general public; Demand of NCP MLA Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही विचार करावा; रोहित पवारांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विटरद्वारे पेट्रोल- डिझेलच्या दरावरुन केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ...

"मनापासून नाही तर भीतीने घेतलेला निर्णय, वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत लुटीचे उत्तर मिळेल"  - Marathi News | Congress Priyanka Gandhi attack on modi government over petrol and diesel price in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मनापासून नाही तर भीतीने घेतलेला निर्णय, वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत लुटीचे उत्तर मिळेल" 

Congress Priyanka Gandhi And Narendra Modi : मोदी सरकारच्या इंधन दरकपातीच्या निर्णयाची प्रियंका यांनी खिल्ली उडवली आहे. ...

पेट्रोल, डिझेलनंतर आणखी एक दिलासा; कांद्याचे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | modi government took big step to cut onion price release buffer stock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलनंतर आणखी एक दिलासा; कांद्याचे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

ऐन दिवाळीत मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय; सर्वसामान्यांना मोठा दिलासा ...

Petrol-Diesel Price: केंद्रापाठोपाठ भाजपाशासित ६ राज्यात व्हॅटमध्ये कपात; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट - Marathi News | VAT cuts in 6 BJP-ruled states after Center; Big drop in petrol-diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळी बंपर! भाजपाची ६ राज्यात नवी खेळी; ठाकरे सरकारसमोर आव्हान

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज ड्यूटीत कपात केल्यानंतर एका पाठोपाठ एक भाजपाशासित राज्यात व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे ...

Petrol-Diesel Price Cut: महागाई की निवडणुकांची पूर्वतयारी? केंद्राचा पेट्रोल, डिझेलवरील कर 5, 10 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय - Marathi News | Inflation or election preparations? Centre's decision to reduce tax on petrol and diesel by Rs 5 and 10 respectively | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई की निवडणुकांची पूर्वतयारी? केंद्राचा पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय

दिवाळी बंपर! डिझेल 10 तर पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्यांनाही व्हॅट कमी करण्याचे आवाहन; शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा ...