लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलची विक्री घटली; कंपन्यांना इंधन दरवाढीचा मोठा फटका, एलपीजी मागणीतही घट - Marathi News | after 5 states election petrol sales fall 10 percent so far in april on high prices diesel demand slides 15 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची विक्री घटली; कंपन्यांना इंधन दरवाढीचा मोठा फटका, एलपीजी मागणीतही घट

इंधन कंपन्यांनी २२ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ केली आहे. ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान कर्माने बुडाला! श्रीलंकेलाही मागे टाकणार, एकाच झटक्यात पेट्रोल 83, डिझेल 119 रुपयांनी महागणार - Marathi News | Pakistan Economic Crisis: petrol will go up by Rs 83 and diesel by Rs 119 in one time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान श्रीलंकेलाही लाजवणार; एकाच झटक्यात पेट्रोल 83, डिझेल 119 रुपयांनी महागणार

सध्या पाकिस्तानातील पेट्रोलचे १ एप्रिलचे दर 149.86 रुपये आणि डिझेलचा दर 144.15 रुपये आहे. नव्या सरकारसमोर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारपासून मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. ...

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे राज्यांच्या हातात; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Petrol Diesel Price Hike | Hardeep Singh Puri | Reducing petrol-diesel rates in the hands of states; Big statement of Union Petroleum Minister Hardeep Singh Puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे राज्यांच्या हातात; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Hardeep Singh Puri on Petrol Diesel Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ...

सीएनजीच्या दरात प्रतिकिलो पाच रुपये वाढ, जाणून घ्या नवे दर - Marathi News | cng price hike of Rs 5 per kg know the new rates in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजीच्या दरात प्रतिकिलो पाच रुपये वाढ, जाणून घ्या नवे दर

एका आठवड्यात दोनदा दरवाढ... ...

Petrol Diesel Price Hike : मोदी सत्तेत आले, पेट्रोल, डिझेलचे दर वाढ वाढ वाढले; आठ वर्षांत केंद्राने 'चौपट' कमावले - Marathi News | petrol diesel price in india april 2014 central excise duty petroleum products centre revenue narendra modi manmohan singh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सत्तेत आले, पेट्रोल, डिझेलचे दर वाढ वाढ वाढले; आठ वर्षांत केंद्राने 'चौपट' कमावले

१ एप्रिल २०१४ रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर ७२.२६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ५५.४९ रुपये प्रति लिटर इतके होते. ...

Petrol-Diesel Price: पेट्रोल होणार स्वस्‍त, LPG स‍िलेंडर होणार महाग! असा आहे सरकारचा नवा प्लॅन - Marathi News | Diesel Petrol price Government may cut excise duty on petrol and diesel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल होणार स्वस्‍त, LPG स‍िलेंडर होणार महाग! असा आहे सरकारचा नवा प्लॅन

...असे झाल्यास याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील तेलांच्या किमतीवर होईल. ...

महागाईचा आणखी एक झटका; UBER च्या कॅब सेवेचे दर १२ टक्क्यांनी वाढणार - Marathi News | uber cab rate 12 percent ola fuel price hike cab service delhi ncr petrol diesel cng | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा आणखी एक झटका; UBER च्या कॅब सेवेचे दर १२ टक्क्यांनी वाढणार

UBER नं आपल्या टॅक्सी चालकांची मागणी मान्य केली असून टॅक्सी सेवांचे दर १२ टक्क्यांनी वाढवले आहेत. ...

Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलवर लवकरच महत्वाचा निर्णय होणार? मोदींच्या दोन मंत्रालयांमध्ये चर्चा सुरु - Marathi News | petrol and diesel excise duty cut soon: Will there be good news on petrol and diesel Excise Duty soon? Discussions start between Petroleum and finance ministries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलवर लवकरच महत्वाचा निर्णय होणार? मोदींच्या दोन मंत्रालयांमध्ये चर्चा सुरु

Petrol-Diesel Price Hike: ७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. ...