लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे - Marathi News | 5 amazing health benefits of eating 1 tea spoon of fenugreek seeds every day, benefits of eating methi dana every day | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

...

तुम्ही खूप भराभर जेवण करता का? बघा वजनावर आणि तब्येतीवर याचा काय परिणाम होतो... - Marathi News | Know how eating quickly can affect your weight and digestion, what are the effects of eating too fast on your body and weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही खूप भराभर जेवण करता का? बघा वजनावर आणि तब्येतीवर याचा काय परिणाम होतो...

Know How Eating Quickly Can Affect Your Weight And Digestion: काही लोकांना खूप पटापट जेवण करण्याची सवय असते. ते कितपत योग्य आहे ते पाहूया...(what are the effects of eating too fast on your body and weight?) ...

हिरव्या पालेभाज्या खाणे खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | Are eating green leafy vegetables really good for health? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरव्या पालेभाज्या खाणे खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वाचा सविस्तर

पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक आढळतात. यामध्ये लोह, जीवनसत्त्वे, खनिज, फायबर्स, अॅन्टीऑक्सिडंट्स प्रामुख्याने असतात. या प्रत्येक घटकांची वेगवेगळी शरीरोपयोगी कार्ये अपेक्षित असतात. ...

'देसी गर्ल' प्रियांकाचा पती निक गंभीर आजाराशी देतोय लढा, पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | Nick Jonas Opens Up On Diabetes Diagnosis At 13 Share Post Priyanka Chopra Sends Love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देसी गर्ल' प्रियांकाचा पती निक गंभीर आजाराशी देतोय लढा, पोस्ट शेअर करत दिली माहिती

निक जोनसने गंभीर आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ...

डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात इंस्टंट कॉफी पिऊन केली तर? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचाच...  - Marathi News | Is it okay to start your day with instant coffee? can diabetic patient start their day with instant coffee? Should Diabetic Patients Drink Coffee in the Morning? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात इंस्टंट कॉफी पिऊन केली तर? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचाच... 

Should Diabetic Patients Drink Coffee in the Morning?: मधुमेह असणारे बरेच लोक दिवसाची सुरुवात गरमागरम कॉफी पिऊन करतात. हे कितपत योग्य आहे बघुया...(Is it okay to start your day with instant coffee?) ...

उभं राहिल्यावर, चालताना टाच खूप ठणकते? डॉक्टर सांगतात त्यामागची कारणं आणि उपाय - Marathi News | what are the Causes of Heel Pain, treatment for heel pain, home remedies for heel pain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उभं राहिल्यावर, चालताना टाच खूप ठणकते? डॉक्टर सांगतात त्यामागची कारणं आणि उपाय

...

करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं.. - Marathi News | what is ozempic diet? who can do ozempic diet, benefits and side effects of ozempic diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं..

What Is Ozempic Diet?: सध्या करण जोहरच्या (Karan Johar) ओजेम्पिक डाएटची सगळीकडे चर्चा आहे. त्याने आपण असं काही करून वजन घटवलेलं नाही असं स्पष्टपणे सांगितलं. पण तरीही आता हा डाएटप्रकार सध्या खूप चर्चेत आहे.  यामध्ये नेमकं कशा पद्धतीने डाएट केलं जातं, ...

गव्हाच्या पोळ्या खाऊन वाढतंय वजन, होत आहेत आजार? एक्सपर्ट सांगतात 'या' चपात्या खा - Marathi News | which is the best alternate option for wheat roti, side effects of eating wheat roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या पोळ्या खाऊन वाढतंय वजन, होत आहेत आजार? एक्सपर्ट सांगतात 'या' चपात्या खा

Side Effects Of Eating Wheat Roti: गव्हाच्या पोळ्यांमुळे बीपी, लठ्ठपणा, मधुमेह यासारखे आजार वाढत आहेत असं काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे.(Which is the best alternate option for wheat roti?) ...