मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला अचानक भूक लागली तर तुम्ही काय करता? रात्री भूक लागल्यानंतर कोणतं फळ खाता की चॉकलेट किंवा एखादं स्नॅक्स खाता का? खरं तर रात्री भूक लागल्यानंतर काहीही न खाता झोपण्याचा प्रयत्न केला तर झोपही येत नाही. ...
वर्षभर मिळणारा बटाटा प्रत्येक घरामध्ये अगदी सहज आढळून येतो. बटाट्यापासून अनेक झटपट रेसिपी तयार करता येतात. त्यामुळे अनेकदा आहारामध्ये बटाट्याचा सर्रास वापर करण्यात येतो. ...
सध्या दीक्षित डाएट आणि ऋजुता डाएट यांसारख्या प्रसिद्ध डायटीशियनच्या डाएट प्लॅनबाबत अनेक चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. अनेकदा तर कोणचा डाएट प्लॅन फॉलो करावा याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. ...
जर तुम्हाला टाइप 2 डायबिटीज असेल तर स्वतःसाठी एक खास डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ठरवलं की, दिवसभरामध्ये तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन किती प्रमाणात करायचे आहे तर ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ...
सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह. ...
ड्रायफ्रुट्समध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळून येतं. त्यामुळे आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. ...
व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत म्हणजे, सुर्याच्या किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीराला मिळतं. ...