लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह, मराठी बातम्या

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
जागतिक मधुमेह दिन : मधुमेहासोबत लठ्ठपणावरही नियंत्रण गरजेचे - Marathi News | World Diabetes Day: Along with diabetes, obesity also needs to be controlled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागतिक मधुमेह दिन : मधुमेहासोबत लठ्ठपणावरही नियंत्रण गरजेचे

मधुमेहासोबत रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्ट्राॅलच्या व्याधींपैकी एक व्याधी जडलेली दिसून येते. ...

दिवाळीत फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर कसं ठेवाल नियंत्रण? - Marathi News | Diwali 2020 : How to control diabetes and weight in this festival season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिवाळीत फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर कसं ठेवाल नियंत्रण?

Health Tips in marathi : शरीरातील साखरेचं प्रमाण वाढून डायबिटीसच्या समस्या, फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणं अशा आजारांचा सामना करावा लागतो.   ...

डायबिटिसच्या 'या' औषधामुळे उद्भवू शकतो कॅन्सरचा धोका, कंपनीने परत मागवली औषधं - Marathi News | Diabetes drug metformin hydrochloride recalled fears cancer causing ingredient | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटिसच्या 'या' औषधामुळे उद्भवू शकतो कॅन्सरचा धोका, कंपनीने परत मागवली औषधं

Health News Marathi : अमेरिकेचे फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार डायबिटिसचे औषध Metformin Hydrochloride मध्ये N-Nitrosodimethylamine (NDMA) जास्त प्रमाणात असतं.  ...

सांगलीत मधुमेहापेक्षा रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण मोठे - Marathi News | Sangli has a higher incidence of hypertension than diabetes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मधुमेहापेक्षा रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण मोठे

राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात २४५ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यात मधुमेहापेक्षा रक्तदाबाचेच अधिक रुग्ण आढळून आले आहेत; तर कोरोनाच्या २७४ ...

डायबिटीस टाईप २ चं टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं? समजून घ्या हा आजार  - Marathi News | Health Tips Marathi: Can type 2 diabetes be converted to type 1? Know this disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीस टाईप २ चं टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं? समजून घ्या हा आजार 

हा आजार सातत्यानं अनेकांना उद्भवतो. डायबिटीज टाईप २ आणि टाईप १ यांतील फरक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा - Marathi News | More than 4 crore deaths due to cancer and diabetes every year says WHO | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा

जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशांतील सरकारला कॅन्सर, डायबिटीस, नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. ...

डायबेटीक कोमात होती आई, 5 वर्षांच्या मुलाच्या ‘खेळण्या’ने वाचवला जीव! - Marathi News | England 5 year old boy saves his mother's life dialed emergency number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डायबेटीक कोमात होती आई, 5 वर्षांच्या मुलाच्या ‘खेळण्या’ने वाचवला जीव!

या मुलाची आई बेशुद्ध होऊन पडली होती. जर त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेण्यात आले नसते, तर त्यांचा मृत्यू होण्याची अथवा त्या कोमात जाण्याचीही शक्यता होती. मात्र, त्यांच्या मुलाने जे काही केले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ...

मानवधर्म : ड्रीम ट्रस्टची मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना मदत - Marathi News | Humanitarian: Dream Trust helps families of diabetic children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवधर्म : ड्रीम ट्रस्टची मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना मदत

कोरोना संक्रमणाच्या या काळात ड्रीम ट्रस्ट या सामाजिक संस्थेने मानवधर्म जोपासत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत केली जात आहे. ...