दीया मिर्झा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संजय दत्तच्या जीवनावर आधारीत 'संजू' चित्रपटात दिसली होती. आता ती निखिल आडवाणीच्या 'मुघल्स' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. Read More
रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. ...