ग्रामीण राजकारणाचा ठसका असलेला समीर विध्वंस दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखीत धुरळा हा सिनेमा. अंकुश चौधरी, अलका कुबल,सई ताम्हणकर, सिध्दार्थ जाधव,सोनाली कुलकर्णी , अमेय वाघ,प्रसाद ओक अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा २०२० वर्षाच्या सुरवातीचाच दणकेबाज सिनेमा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. Read More
Sara Arjun, who is in the news for her hot-bold look in Dhurandhar... Do you remember her cute childhood look? You will be amazed to see the amazing transformation : सारा अर्जुन दिसायला अगदीच सुंदर. पाहा ही लहान मुलगी आवठते का? ...
धुरळा सिनेमात अमेय वाघसोबत इंटिमेट सीन दिल्यावर ज्ञानदा घरच्यांना काय म्हणाली. तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधलाय (dnyanada ramtirthkar) ...
Sai Tamhankar: सई ताम्हणकरच्या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या पोस्टनंतर रिलेशनशीपच्या चर्चेला उधाण आले आहे. ...
Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...