lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुरळा

धुरळा, मराठी बातम्या

Dhurala movie, Latest Marathi News

ग्रामीण राजकारणाचा ठसका असलेला समीर विध्वंस दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखीत धुरळा हा सिनेमा. अंकुश चौधरी, अलका कुबल,सई ताम्हणकर, सिध्दार्थ जाधव,सोनाली कुलकर्णी , अमेय वाघ,प्रसाद ओक अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा २०२० वर्षाच्या सुरवातीचाच दणकेबाज सिनेमा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
Read More
सई ताम्हणकरने शेअर केला लाइफ पार्टनरचा फोटो?, त्याचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध - Marathi News | Life partner's photo shared by Sai Tamhankar?, He is also from Cineindusrty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने शेअर केला लाइफ पार्टनरचा फोटो?, त्याचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

Sai Tamhankar: सई ताम्हणकरच्या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या पोस्टनंतर रिलेशनशीपच्या चर्चेला उधाण आले आहे. ...

Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - Marathi News | Filmfare Awards Marathi 2021 Winners List: Neha Pendse and Sai Tamhankar got Best Actress award in 'Marathi Filmfare Awards 2021' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...

'धुरळा'नं मराठी फिल्मफेअर पुरस्कारात पटकावली १६ नामांकनं, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | 'Dhurla' wins 16 nominations in Marathi Filmfare Awards, read the full list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरळा'नं मराठी फिल्मफेअर पुरस्कारात पटकावली १६ नामांकनं, वाचा संपूर्ण यादी

Filmfare Awards Marathi 2021: फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या ६वं पर्व लवकरच पार पडणार आहे. ...

लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमेय वाघने लढवली ही शक्कल, वाचा सविस्तर - Marathi News | In the lockdown, Ameya Wagh fought to entertain the audience, read more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमेय वाघने लढवली ही शक्कल, वाचा सविस्तर

लॉकडाउनमुळे सध्या घरात कैद असलेल्या अमेयने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. ...

गोल्डन रंगाच्या साडीत खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य, पहा तिचे फोटो - Marathi News | Sai Tamankar's beauty opens in golden saree, see her photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोल्डन रंगाच्या साडीत खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य, पहा तिचे फोटो

सईचे गोल्डन रंगाच्या साडीतील फोटोशूटमधील फोटो समोर आले आहेत. ...