लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला लावले ‘कायम शिक्षणाधिकारी गायब’चे पत्रक - Marathi News | Sheet of 'Permanent Education Officer Disappeared' was placed in the hall of the Education Officer | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला लावले ‘कायम शिक्षणाधिकारी गायब’चे पत्रक

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे व्यक्त केला रोष ...

मालेगाव येथील दुर्घटनेत धुळ्याचा तरुण गंभीर जखमी - Marathi News | Dhule youth seriously injured in Malegaon accident | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मालेगाव येथील दुर्घटनेत धुळ्याचा तरुण गंभीर जखमी

वादळी वाऱ्यामुळे कोसळला होता हॉटेलचा दर्शनी भाग. ...

ज्येष्ठ लेखिका डॉ. हेमा जावडेकर यांचे निधन - Marathi News | Veteran writer Dr. Hema Javadekar passed away | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ज्येष्ठ लेखिका डॉ. हेमा जावडेकर यांचे निधन

डॅा. हेमा जावडेकर यांनी अमृता प्रितम, हरीवंशराय बच्चन, महादेवी वर्मा यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या साहित्तिकांच्या ग्रंथाचे अनुवाद केले होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १० पुस्तकांचे मराठीतून हिंदीत भाषांतर केले होते. ...

दोंडाईचा येथून ३६ हजाराचे बोगस बियाणे पकडले - Marathi News | Dondaicha seized 36,000 bogus seeds from here | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोंडाईचा येथून ३६ हजाराचे बोगस बियाणे पकडले

चार जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद ...

दोंडाईचामध्ये शेतात आढळले धातूचे जैन मंदिर   - Marathi News | Metal Jain temple found in a field in Dondaicha | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोंडाईचामध्ये शेतात आढळले धातूचे जैन मंदिर  

 महसूल विभागाने याचा पंचनामा करून ते मंदिर पोलिसांकडे हस्तांतरित केले. याची माहिती  नाशिकच्या पुरातन विभागालाही देण्यात आली.  ...

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Student commits suicide by strangulation | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील घटना ...

प्रलोभने दाखवून लोकांना घातला लाखोंचा गंडा - Marathi News | Millions were robbed by temptation | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :प्रलोभने दाखवून लोकांना घातला लाखोंचा गंडा

११ जणांविरुध्द पिंपळनेरला गुन्हा ...

वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाला सुरुवात होताच महामंडळाकडून बत्तीगुल - Marathi News | Battigul from the corporation as soon as the hailstorm and rain started in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाला सुरुवात होताच महामंडळाकडून बत्तीगुल

बोराडीसह परिसरात आज २२ मे रोजी दुपारपर्यंत सूर्य तापून उकाड्यामुळे नागरिक कासावीस करीत असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वारा सुटला ...