लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

धुळ्यानजिक टँकरमधून लांबविला ५ टन ६० किलो वजनाचा एलपीजी गॅस - Marathi News | LPG weighing 5 tons 60 kg was removed from a tanker near Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यानजिक टँकरमधून लांबविला ५ टन ६० किलो वजनाचा एलपीजी गॅस

मोहाडी पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा, संशयित फरार ...

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शिक्षकाचा खून; सरवड फाट्यावर अपघाताचा बनाव उघड - Marathi News | The murder of a teacher who become obstacle in an immoral relationship; Drama of Accident on Sarwad fork revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शिक्षकाचा खून; सरवड फाट्यावर अपघाताचा बनाव उघड

Murder Case : २६ जून रोजी सरवड ते लामकानी रोडवर सप्तशृंगी मंदिरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास संदीपकुमार बोरसे या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. ...

पुणेकर महिलेशी बोलणे पडले महाग; धुळ्याच्या युवकाचे नाशकात आणून केले मुंडण - Marathi News | Expensive to talk to a woman from Pune: A young man from Dhule was brought to Nashik and shaved! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणेकर महिलेशी बोलणे पडले महाग; धुळ्याच्या युवकाचे नाशकात आणून केले मुंडण

Crime News : पाच संशयितांना अटक; बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...

जैतपूर परिसरात १२ मोरांचा मृत्यू, वन विभागात खळबळ - Marathi News | 12 peacocks dead in Jaitpur area dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जैतपूर परिसरात १२ मोरांचा मृत्यू, वन विभागात खळबळ

Jaitpur News : एका मोराची प्रकृती खराब असल्याने शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ...

धुळे शहरातील पाच कंदील चौकातील शंकर मार्केटला भीषण आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | A huge fire broke out at Shankar Market at Pach Kandil Chowk in Dhule city; Loss of millions | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे शहरातील पाच कंदील चौकातील शंकर मार्केटला भीषण आग; लाखोंचे नुकसान

आग अद्यापही मोठ्याप्रमाणात धुमसत आहे आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी तुषार ढाके यांनी दिली आहे ...

धुळ्यात भाडेकरुने केला घरमालकाचा खून - Marathi News | Tenant murdered by landlord in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात भाडेकरुने केला घरमालकाचा खून

महिलेसोबत केली झटापट : आरडाओरड झाल्याने संशयिताला पकडले ...

महाराष्ट्र भरारी पथकाची कामगिरी; दीड ते दोन कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Performance of Maharashtra Bharari Squad; Property worth Rs 1.5 crore to Rs 2 crore confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र भरारी पथकाची कामगिरी; दीड ते दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

या गुन्ह्याचा तपास संताजी लाड, मनोज चव्हाण, राज्य उप्दान शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य तसेच धुळे जिल्हा पोलिस पथके तसेच शिरपूर तालुका पथकाने केली असून पुढील कारवाई करीत आहेत. ...

शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले; धुळ्याचे प्रा. शरद पाटील यांचे पक्षांतर - Marathi News | Dhule rural's Former Shiv Sena MLA Sharad Patil rejoin Congress in presence of Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले; धुळ्याचे प्रा. शरद पाटील यांचे पक्षांतर

Dhule Politics news: भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...