लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन - Marathi News | Targeting Uddhav Thackeray, Minister girish Mahajan also spoke in support of Satyajit Tambe | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ...

'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स - Marathi News | Bajrang Dal's opposition to 'Pathan', protests by breaking into theaters in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स

शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही, त्याच दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे गाणे 'झूमे जो पठाण' देखील रिलीज केले आहे. ...

खोरदडच्या ग्रामसेवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Accidental death of gram servant of Khordad | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खोरदडच्या ग्रामसेवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

धुळे तालुक्यातील रतनपुरा येथून काम आटोपल्यानंतर ग्रामसेवक युवराज वाघ हे धुळ्याकडे आपल्या दुचाकीने येत होते. ...

"माझं कर्तृत्व सर्वांनी बघितलं आहे, त्यामुळं... ", शुभांगी पाटलांनी सत्यजित तांबेंना लगावला टोला  - Marathi News | "Everyone has seen my achievements, so...", Shubhangi Patil teased Satyajit Tambe on Nashik Graduates Constituency Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझं कर्तृत्व सर्वांनी बघितलं आहे, त्यामुळं... ", शुभांगी पाटलांनी सत्यजित तांबेंना लगावला टोला 

Nashik Graduates Constituency Election : सत्यजित तांबे यांनी केलेल्या भावनिक ट्विट वरून देखील शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्याकडून केलेले ट्विट म्हणजे मतदारांशी डीलच सुरू असल्याचा आरोप लावला आहे. ...

खुनातील संशयित आरोपीला 24 तासांत धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Dhule police shackled the suspect in the murder within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुनातील संशयित आरोपीला 24 तासांत धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहर पोलिसांच्या वेगवान कामगिरीचे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पथकाला 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले. ...

सरपंचांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये स्वतः झाडू मारून केली स्वच्छता - Marathi News | Before assuming office, the Sarpanch personally swept the Gram Panchayat | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सरपंचांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये स्वतः झाडू मारून केली स्वच्छता

ग्रामपंचायतीमधील भिंतीवरील जाळे व घाण-कचरा काढून ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ करीत एक आगळावेगळा आदर्श गावासमोर ठेवला आहे. ...

Dhule Crime | १ कोटी १५ लाखांचे अमली पदार्थ नष्ट, धुळे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Dhule Crime Narcotics worth 1 crore 15 lakh destroyed, incident in Dhule district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dhule Crime | १ कोटी १५ लाखांचे अमली पदार्थ नष्ट, धुळे जिल्ह्यातील घटना

१० पोलिस ठाण्याचा होता मुद्देमाल ...

Dhule Crime | रात्रीत तीन ठिकाणी दरोडे टाकणाऱ्या तिघांना रेखाचित्रावरून पकडले! - Marathi News | The three who robbed three places in the night were caught from the drawing! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्रीत तीन ठिकाणी दरोडे टाकणाऱ्या तिघांना रेखाचित्रावरून पकडले!

आर्वी शिवारातील दरोडा, ६ तासांत एलसीबीकडून उलगडा, ५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत ...