लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

सरपंचांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये स्वतः झाडू मारून केली स्वच्छता - Marathi News | Before assuming office, the Sarpanch personally swept the Gram Panchayat | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सरपंचांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये स्वतः झाडू मारून केली स्वच्छता

ग्रामपंचायतीमधील भिंतीवरील जाळे व घाण-कचरा काढून ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ करीत एक आगळावेगळा आदर्श गावासमोर ठेवला आहे. ...

Dhule Crime | १ कोटी १५ लाखांचे अमली पदार्थ नष्ट, धुळे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Dhule Crime Narcotics worth 1 crore 15 lakh destroyed, incident in Dhule district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dhule Crime | १ कोटी १५ लाखांचे अमली पदार्थ नष्ट, धुळे जिल्ह्यातील घटना

१० पोलिस ठाण्याचा होता मुद्देमाल ...

Dhule Crime | रात्रीत तीन ठिकाणी दरोडे टाकणाऱ्या तिघांना रेखाचित्रावरून पकडले! - Marathi News | The three who robbed three places in the night were caught from the drawing! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्रीत तीन ठिकाणी दरोडे टाकणाऱ्या तिघांना रेखाचित्रावरून पकडले!

आर्वी शिवारातील दरोडा, ६ तासांत एलसीबीकडून उलगडा, ५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत ...

धुळे एलसीबीचा सुपरफास्ट तपास; काही तासातच दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Superfast investigation of Dhule LCB; Within a few hours, the robbers were laughing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धुळे एलसीबीचा सुपरफास्ट तपास; काही तासातच दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

Crime News : चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल, सोन्याचे पदक यांसह किंमती वस्तू लुटून घटनास्थळावरुन पोबारा केला असल्याची घटना घडली.  ...

उपअधीक्षकांनी पकडला २ लाखांचा गुटखा; मच्छिबाजार भागातून एकाला शिताफिने पकडले - Marathi News | 2 lakh Gutkha seized by Deputy Superintendent; One was caught by Shitafi from the fish market area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपअधीक्षकांनी पकडला २ लाखांचा गुटखा; मच्छिबाजार भागातून एकाला शिताफिने पकडले

गुटखा, पानमसालाच्या पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले. ...

नैराश्यात गेलेल्या तरुणांसाठी तरुणाची भारतभर पदयात्रा! - Marathi News | Youth walk across India for depressed youth! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नैराश्यात गेलेल्या तरुणांसाठी तरुणाची भारतभर पदयात्रा!

अरविंद सिंग नामक तरुणाने ही पदयात्रा मध्य प्रदेश येथून सुरू केली असून सध्या तो धुळ्यामध्ये पोहोचला आहे. ...

धक्कादायक! तरूणाच्या प्रायवेट पार्टमध्ये सहकाऱ्याने लावलं प्रेशर पंप, हवा भरल्याने वेदनादायी मृत्यू - Marathi News | Co worker filled air in private part of a boy by pressure pump in Dhule had painful death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तरूणाच्या प्रायवेट पार्टमध्ये सहकाऱ्याने लावलं प्रेशर पंप, हवा भरल्याने वेदनादायी मृत्यू

Crime News : हालत खराब झाल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं समजतं. पुढील चौकशी सुरू आहे. ...

भरधाव ट्रकने दोघांना चिरडले, वरखेडी उड्डाणपुलावरील घटना, २ जखमी - Marathi News | Speeding truck crushes two, Warkhedi flyover incident, 2 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव ट्रकने दोघांना चिरडले, वरखेडी उड्डाणपुलावरील घटना, २ जखमी

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वरखेडी उड्डाणपुलाच्या खाली एक ट्रक बंद पडलेला होता. या ठिकाणी गॅरेज असल्यामुळे काम सुरु होते. ...