लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

देवपुरातील तरुणाला ८५ हजारांचा ऑनलाइन गंडा; पश्चिम देवपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा - Marathi News |  A young man from Deopur area was cheated of Rs 85,000 online by offering a huge return through investment  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :देवपुरातील तरुणाला ८५ हजारांचा ऑनलाइन गंडा; पश्चिम देवपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा

गुंतवणुकीद्वारे मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून देवपूर भागातील तरुणाची ऑनलाइन पद्धतीने ८५ हजारांना फसवणूक झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...

इंदवे येथे प्रथमच झाली बैलगाडा शर्यत; शिंदखेड्याच्या शेतकऱ्यानं जिंकलं पहिलं बक्षीस - Marathi News |  A Yatra of Adisakti Indai Mata was organized at Indve in Sakri Taluka  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इंदवे येथे प्रथमच झाली बैलगाडा शर्यत; शिंदखेड्याच्या शेतकऱ्यानं जिंकलं पहिलं बक्षीस

साक्री तालुक्यातील इंदवे येथे आदिशक्ती इंदाई मातेच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  ...

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bike hits the divider, incident on Dhamane Phata, one dead | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यात डोक्याला अधिक मार लागल्याने एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ...

धूमस्टाइलने मोबाइल घेऊन फरार झालेल्या दोघांना अटक - Marathi News | arrested two absconding with mobile in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धूमस्टाइलने मोबाइल घेऊन फरार झालेल्या दोघांना अटक

शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्या दोघांना जेरबंद करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ...

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना - Marathi News | Devotees leave for darshan of Saptshringi Mata | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना

हातात भगवा ध्वज घेत, भक्तिगीतांवर थिरकणाऱ्या तरुणांचा समावेश असलेल्या पन्नासपेक्षा अधिक वारींचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. ...

गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळनेर आणि निमडाळे येथील घटना - Marathi News | Suicide by hanging; Incidents at Pimpalner and Nimdale | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळनेर आणि निमडाळे येथील घटना

तरुणाच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. ...

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम - Marathi News | farmer turned their backs on shettale yojana only 4 out of 101 dhule district started work | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम

केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली. ...

क्षुल्लक कारणावरुन एकाला झोडपले, शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील घटना - Marathi News | One person was beaten up for a trivial reason, an incident at Malich in Shindkheda taluk. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :क्षुल्लक कारणावरुन एकाला झोडपले, शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील घटना

प्लॉटवर भराव का करीत आहेत असा जाब विचारला. काहीही कारण नसताना वाद घातला. ...