लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

Dhule: सप्तश्रृंगी देवी धुळे विभागाला पावली, नांदुरी गड यात्रेतून मिळाले सव्वा कोटींचे उत्पन्न - Marathi News | Dhule: Saptshringi Devi Dhule Division got Rs. 1.5 Crores from Pavli, Nanduri Gard Yatra | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सप्तश्रृंगी देवी धुळे विभागाला पावली, नांदुरी गड यात्रेतून मिळाले सव्वा कोटींचे उत्पन्न

Dhule News: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. ...

पैशांच्या वादातून ब्रोकरला मारहाण, धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील घटना - Marathi News | Broker beaten up due to money dispute, incident on Chalisgaon Road in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पैशांच्या वादातून ब्रोकरला मारहाण, धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील घटना

दोन जणांशी त्यांचा प्लॉटशी संबंधित व्यवहार सुरू होता. ...

वर्षभरात तिकिटांचा काळाबाजार; ५७ दलालांवर कारवाई - Marathi News | Black market for tickets during the year; Action against 57 brokers | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वर्षभरात तिकिटांचा काळाबाजार; ५७ दलालांवर कारवाई

बेपत्ता व घरातून पळालेल्या २०३ बालकांनाही पुन्हा केले पालकांच्या स्वाधीन ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Dhule News, Seven years imprisonment for raping a minor girl | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

हा निकाल धुळ्याचे विशेष न्यायमूर्ती यास्मीन देशमुख यांनी दिला. ...

ग्रामस्थांनीच रोखली गौण खनिज चोरी; संगनमताने तस्करी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप - Marathi News | Minor mineral theft prevented by villagers; Villagers allege that smuggling is being carried out in connivance | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ग्रामस्थांनीच रोखली गौण खनिज चोरी; संगनमताने तस्करी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

धुळे तालुका पोलिसांनी वाहनचालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे दिसून आले. ...

व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; कांद्याचा माल घेऊनही अडीच लाख देण्यासाठी टाळाटाळ - Marathi News |  An Adat trader from Sellapur cheated an onion producer from Runmali in Sakri taluka for Rs 2 lakh 33 thousand 895  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; माल घेऊनही अडीच लाख देण्यासाठी टाळाटाळ

साेलापूर येथील अडत व्यापाऱ्याने साक्री तालुक्यातील रुनमळी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला तब्बल २ लाख ३३ हजार ८९५ रुपयांत गंडविले.  ...

१० दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अयशस्वी; ३५ वर्षीय तरूणानं घेतला अखेरचा श्वास - Marathi News | A young man died after being seriously injured in an accident when a speeding two-wheeler hit a stone  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :१० दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अयशस्वी; ३५ वर्षीय तरूणानं घेतला अखेरचा श्वास

भरधाव दुचाकी दगडाला धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ...

बनावट दूध वाटप करणाऱ्यांवर कारवाई करा; धुळे शहरातील नागरिकांची मागणी  - Marathi News |   Citizens of Dhule city have demanded action against those distributing fake milk  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बनावट दूध वाटप करणाऱ्यांवर कारवाई करा; धुळे शहरातील नागरिकांची मागणी 

बनावट दूध वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धुळे शहरातील नागरिकांनी केली आहे.  ...