लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Cold Wave In Maharashtra : Chills continue in the state! In which district low temperature was recorded; Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात गारठा वाढला असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक बदल जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update) ...

स्वत:च्या पाळीव कुत्र्यानेच केला चोरट्याचा घात; सोन्याचे दागिने चोरल्यानंतर 'असा' झाला गुन्ह्याचा उलगडा - Marathi News | A thief was ambushed by his pet dog After stealing gold ornaments the crime was solved | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्वत:च्या पाळीव कुत्र्यानेच केला चोरट्याचा घात; सोन्याचे दागिने चोरल्यानंतर 'असा' झाला गुन्ह्याचा उलगडा

शोधपथकाने तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यामध्ये दोन चोरटे हे घराजवळ उभे होते व त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्रा होता. ...

Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील थंड वाऱ्याचा परिणाम; राज्यात गारठा वाढणार - Marathi News | Maharashtra Weather Update : Impact of cold wind in North India; cold will increase in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील थंड वाऱ्याचा परिणाम; राज्यात गारठा वाढणार

राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. थंडी आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. ...

Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Smriti Irani Shirpur Assembly constituency | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

Maharashtra Assembly Election 2024 And BJP Smriti Irani : किसान सन्मान योजना, वृध्दाधार योजना, लाडकी बहिण योजना आदी योजनांची माहिती देताना त्यांनी भाजपचा उमेदवार कोण, मतदानाची तारीख काय असे प्रश्न उपस्थित महिलांना विचारले. ...

धुळे शहर, शिंदखेड्यात लाडकी बहीण निवडणुकीत दिसेना; २ मतदारसंघात महिला उमेदवारच नाही! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 no women candidates Dhule city Sindkheda Assembly Constituency | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे शहर, शिंदखेड्यात लाडकी बहीण निवडणुकीत दिसेना; २ मतदारसंघात महिला उमेदवारच नाही!

Maharashtra Assembly Election 2024 And Dhule : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा गवगवा मोठ्या प्रमाणात सुरू असताना प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात मात्र या लाडक्या बहिणींचे स्थान कमीच दिसून येते आहे. ...

सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित! - Marathi News | maharashtra assembly election 2024 BJP Narendra Modi Jalgaon Dhule nandurbar assembly constituency | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

खानदेशात पहिल्याच टप्प्यात थेट पंतप्रधान मोदी यांची सभा झाल्याने महायुतीच्या गोटात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक असून, आता विरोधी नेत्यांकडून सभांचे मैदान गाजवले जाण्याची प्रतीक्षा आहे. ...

धुळ्यातील दोन एकरातील गांजाची शेती उद्ध्वस्त  - Marathi News | Two acres of cannabis farm in Dhule destroyed  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुळ्यातील दोन एकरातील गांजाची शेती उद्ध्वस्त 

गुन्हे शाखेची कारवाई, पावणे सहा कोटींचे २८१६ किलो गांजा जप्त ...

"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Attempts to remove the Constitution of India from Jammu and Kashmir says PM Narendra Modi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा

जम्मू काश्मीरमधून भारताचे संविधान हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ...