लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

धुळे : चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे भाऊ ठार, चालक वाहन सोडून फरार - Marathi News | Dhule Two brothers on a two wheeler were killed in a collision with a four wheeler the driver fled the vehicle | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे : चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे भाऊ ठार, चालक वाहन सोडून फरार

अपघात झाल्यानंतरच चालक वाहन सोडून फरार झाला. ...

घराच्या हिस्सेवाटणीवरून एकाला झोडपले, शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावातील घटना - Marathi News | An incident occurred in Khamkheda village of Shirpur taluka where one person got into a fight over the division of the house | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :घराच्या हिस्सेवाटणीवरून एकाला झोडपले, शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावातील घटना

वाद विकोपाला जात असतानाच जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ...

महिलेची सोनपोत दोघांनी ओरबाडली, देवपुरातील गजानन काॅलनीतील घटना - Marathi News | A woman's gold chain was scratched by two, an incident in Gajanan Colony in Devpur | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिलेची सोनपोत दोघांनी ओरबाडली, देवपुरातील गजानन काॅलनीतील घटना

रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्या किराणा दुकानावर जात होत्या. त्याच वेळेस दोन अनोळखी तरुण भरधाव वेगाने दुचाकीवरून आले. ...

चिपलीपाडाजवळ मेणबत्ती तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, चार मजुरांचा जागीच मृत्यू - Marathi News | Explosion in candle making factory near Chiplipada four laborers died on the spot | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चिपलीपाडाजवळ मेणबत्ती तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, चार मजुरांचा जागीच मृत्यू

घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ...

मालपूर परिसरात तीन ठिकाणी वीज पडली, नारळाच्या झाडाला आग - Marathi News | Lightning struck three places in Malpur area, a coconut tree caught fire | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मालपूर परिसरात तीन ठिकाणी वीज पडली, नारळाच्या झाडाला आग

सिमेंट काँक्रीटच्या घराला तडे पडून विद्युत उपकरणेही जळाली. सुदैवाने जीवितहानी कुठे झाली नाही. ...

दोंडाईतील IPL च्या सट्टयांचा डाव उधळला, माजी नगरसेवकांसह दोघे ताब्यात - Marathi News | Dondai's IPL bets go bust, two arrested along with former corporators | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोंडाईतील IPL च्या सट्टयांचा डाव उधळला, माजी नगरसेवकांसह दोघे ताब्यात

माजी नगरसेवक नंदू गुलाबसिंग सोनवणे यांच्यासह संभाजी पाटील व अतुल पाटील यांना अटक करण्यात आली आहे. ...

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; शिरपूर तालुक्यातील गरताड येथील घटना - Marathi News |  In Gartad Shivara of Shirpur taluka, two friends had an argument over payment of liquor bill in front of Hotel Sunny Garden  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; शिरपूर तालुक्यातील गरताड येथील घटना

शिरपूर तालुक्यातील गरताड शिवारात हॉटेल सनी गार्डनच्या पुढे दारूचे बिल भरण्यावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला.  ...

निवडणुकीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील घटना - Marathi News | A young man was assaulted due to an election dispute  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :निवडणुकीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

निवडणुकीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.  ...