लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त - Marathi News | 20 pistols with machine gun, 280 live cartridges seized from one at Palasner | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त

हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार हाेता याचा तपास पोलिस करीत आहे. ...

साक्री बाजार समितीत हमाल मापाडी कायदा लागू करा, हायकोर्ट निकालानंतर जल्लोष - Marathi News | Apply Hamal Mapadi Act in Sakri Bazar Committee, High Court Verdict | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्री बाजार समितीत हमाल मापाडी कायदा लागू करा, हायकोर्ट निकालानंतर जल्लोष

व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता व व्यापारी यांनी या कायद्याची अंमलबजावणीला विरोध केला होता. ...

विरदेल येथील जिल्हा परिषद शाळा पाडल्याप्रकरणाची चौकशी करणार - Marathi News | Zilla Parishad in Virdel will investigate the case of school demolition | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विरदेल येथील जिल्हा परिषद शाळा पाडल्याप्रकरणाची चौकशी करणार

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषदेची एक वर्गखोली कुठलीही परवानगी न घेता निर्लेखित करण्यात आलेली आहे. ...

चोरीच्या व्हॅनला गुजरात पासिंगची बनावट नंबर प्लेट; गाडी ताब्यात पण चोरटा फरार - Marathi News | A fake Gujarat Passing number plate was affixed to the stolen van in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या व्हॅनला गुजरात पासिंगची बनावट नंबर प्लेट; गाडी ताब्यात पण चोरटा फरार

पोलिसांनी दीड लाखांची व्हॅन पकडली पण चोरटा फरार ...

मध्य प्रदेशातील दाेन चोर एलसीबीच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त - Marathi News | Daen Chor in Madhya Pradesh in the net of LCB in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्य प्रदेशातील दाेन चोर एलसीबीच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त

दोघा चोरट्यांकडून सुमारे ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

सराफाचे दुकान फोडून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद - Marathi News | 1 crore 10 lakh worth of goods looted by breaking into a bullion shop; The incident was caught on CCTV camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाचे दुकान फोडून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

या चोरीमुळे आग्रारोडसह शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.  ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग - Marathi News | Due to bad weather, the flight of Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit pawar changed its route, landed in Jalgaon instead of Dhule! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग

धुळे येथे सोमवारी (दि.१०) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

ब्रेक निकामी झालेला ट्रेलर बनला मृत्युदूत; ११ वाहनांना धडक, तीन विद्यार्थ्यांसह १० ठार - Marathi News | A trailer with brake failure becomes the death knell; 11 vehicles hit, 10 killed including three students | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ब्रेक निकामी झालेला ट्रेलर बनला मृत्युदूत; ११ वाहनांना धडक, तीन विद्यार्थ्यांसह १० ठार

मृतांमध्ये तीन विद्यार्थी व दोन महिलांसह ट्रेलरचालक, सहचालकाचा समावेश आहे. ...