लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार - Marathi News | Accident in Chandwad Taluk; Four killed including Dhule corporator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार

मृतांमध्ये धुळे येथील नगरसेवक किरण आहिरराव यांचा समावेश आहे. ...

उभ्या दुचाकीला भरधाव ट्रक धडकला, एक ठार; अवधान फाट्यावरील घटना  - Marathi News | Upright bike hit by speeding truck, one killed Occurrence of the attention gap | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उभ्या दुचाकीला भरधाव ट्रक धडकला, एक ठार; अवधान फाट्यावरील घटना 

ओव्हरटेक करत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. ...

धुळ्याच्या महिलेची ऑनलाइन फसवणूक; २ लाख २६ हजार घेतले परस्पर काढून - Marathi News | Dusty Woman Online Cheating 2 lakh 26 thousand taken by mutual withdrawal | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याच्या महिलेची ऑनलाइन फसवणूक; २ लाख २६ हजार घेतले परस्पर काढून

बँकेतून मॅनेजर बोलत असल्याची बतावणी करून महिलेच्या बँक खात्यातून २ लाख २६ हजार २९८ रुपये परस्पर काढून घेण्याचा प्रकार समोर आलेला आहे. ...

पाच कैद्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मनमोहक गणेश मूर्ती - Marathi News | Five inmates created adorable Ganesha idols made of eco-friendly Shadu clay | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पाच कैद्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मनमोहक गणेश मूर्ती

मूर्ती तयार करणारे कैदी फुलाराम नवरामजी मेघवाड हे नाशिक कारागृहातून धुळे खुल्या कारागृहात आले. ...

चोरीच्या सहा मोबाइलसह चोरटा सोनगीर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Thief Songir with six stolen mobiles in police net | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चोरीच्या सहा मोबाइलसह चोरटा सोनगीर पोलिसांच्या जाळ्यात

सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड यांनी एक पथक तयार करून मोबाइल चोरणाऱ्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. ...

 केंद्र सरकारला भाजपा आमदार जयकुमार रावल यांचाच घरचा आहेर, म्हणाले... - Marathi News | BJP MLA Jayakumar Rawal slams Pm Modi led central government trolls Raosaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : केंद्र सरकारला भाजपा आमदार जयकुमार रावल यांचाच घरचा आहेर, म्हणाले...

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या समोरच खासदार भामरेंना सुनावलं ...

मालपूरला बकरी पोळा उत्साहात साजरा; वाद्याच्या गजरात काढली शेळ्या-मेंढ्यांची मिरवणूक - Marathi News | bakri pola is celebrated with enthusiasm in malpur dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मालपूरला बकरी पोळा उत्साहात साजरा; वाद्याच्या गजरात काढली शेळ्या-मेंढ्यांची मिरवणूक

बैल पोळा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेळ्यांचा पोळा असतो. ...

गळफास घेऊन तिघांची आत्महत्या, धुळे जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटना - Marathi News | Three suicides by hanging, three separate incidents in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गळफास घेऊन तिघांची आत्महत्या, धुळे जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटना

पोलिसात गुन्हा दाखल ...