लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले - Marathi News | thieves broke into a house and made away with 3.5 lakhs in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले

सुरत बायपासवरील महिंदळे शिवारात असलेल्या संबोधीनगरजवळ एकलव्य सोसायटीत राहणारे रोहिदास फकीरा भील (वय ६२) यांनी फिर्याद दाखल केली. ...

ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना - Marathi News | Tractor blown up, biker killed after hitting road; Incident in Wathoda Shivara | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना

अपघाताची नोंद थाळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली ...

शेतातील शेडमधून दीड लाखाचा कापूस चोरट्यांनी लांबवला; घोडसगाव शिवारातील घटना - Marathi News | One and a half lakh worth of cotton was stretched from the farm shed; Incident in Ghodesgaon Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेतातील शेडमधून दीड लाखाचा कापूस चोरट्यांनी लांबवला; घोडसगाव शिवारातील घटना

तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा कापूस शेतातील शिताफीने लांबविला. ...

मित्राच्या मदतीने केलेला लुटीचा बनाव ‘एलसीबी’कडून उघड - Marathi News | LCB reveals the fake robbery done with the help of a friend in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मित्राच्या मदतीने केलेला लुटीचा बनाव ‘एलसीबी’कडून उघड

लुटीचा बनाव करून मित्रांच्या मदतीने कटकारस्थान रचून मोबाईल आणि दुचाकी घेऊन पोबारा करणाऱ्या दोघांसह तिघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश. ...

धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली - Marathi News | Dhule-Dadar Express will run daily; Dhulekar was facilitated for Mumbai | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

रेल्वेची अधिसूचना, खासदार डॅा. भामरे यांची माहिती ...

Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | Dhule: One dead, two injured in car-two-wheeler accident | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी

Dhule Accident News: भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात एक ठार आणि दोन जखमी झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावानजीक सोमवारी दुपारी घडली. ...

Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार - Marathi News | Dhule: Bogus voting in the name of someone else, youth caught, incident at Salve in Shindkheda taluk | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार

Dhule News: शिंदखेडा तालुक्यातील सळवे ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई - Marathi News | 3 tractors transporting sand from Nakane Lake seized Action of Provincial Officer, Additional Tehsildar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई

प्रांताधिकारी राहुल जाधव यांनी वाळू माफियांवर कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. ...