लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

बुलेटच्या धडकेत शेतमजूर ठार; बुलेटस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | a farmer was killed in a bullet accident in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बुलेटच्या धडकेत शेतमजूर ठार; बुलेटस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

शेताकडे पायी जाणाऱ्या शेतमजुरास बुलेटस्वाराने मागून जोरात धडक दिली ...

मद्यपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात मारली बाटली - Marathi News | a man hit a hotel driver on the head with a bottle in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मद्यपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात मारली बाटली

आम्ही हॉटेल बंद करत आहोत, येथे बसू नको असे सांगितल्याचा राग आल्याने, संशयित आरोपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात दारूची बाटली मारून दुखापत केली. ...

शुभम साळुंके खून प्रकरण: विनोद थोरात, लाल डोळा, जिभ्यासह १० जणांना मोक्का - Marathi News | Shubham Salunke murder case | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शुभम साळुंके खून प्रकरण: विनोद थोरात, लाल डोळा, जिभ्यासह १० जणांना मोक्का

खून प्रकरणातील ३ फरार, ६ अटकेत, एका अल्पवयीन मुलाचा समावेश. ...

साक्री रोडवरील गतिरोधकाने घेतला महिलेचा जीव, धुळ्याकडे येत असताना घडली घडना - Marathi News | A woman died in accident on Sakri Road | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्री रोडवरील गतिरोधकाने घेतला महिलेचा जीव, धुळ्याकडे येत असताना घडली घडना

धुळ्यात प्रवेश केल्यानंतर साक्रीरोडवरील मोहन मेडीकल समोरुन जात असताना गतिरोधकाला आदळून त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.  ...

देऊर खुर्द शिवारात बिबट्या पिंजऱ्यात अडकला, ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला  - Marathi News | Deur Khurd trapped a leopard in a cage, the villagers breathed a sigh of relief | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :देऊर खुर्द शिवारात बिबट्या पिंजऱ्यात अडकला, ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला 

दरम्यान, रेल्वेच्या धडकेत एक बिबट्या मृत पावला आहे. ...

निजामपूर शिवारातून एक लाखांची तार चोरून नेली; अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A wire worth one lakh was stolen from Nizampur A case has been registered against unknown persons | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :निजामपूर शिवारातून एक लाखांची तार चोरून नेली; अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल

निजामपूर परिसरात असलेल्या नवागाव भागात अज्ञात चोरट्यांनी गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या लघुदाब वाहिनीचे चार पोल वाकवून तार चोरली. ...

 सहा महिन्यांच्या बालिकेची बिबट्याच्या तावडीतून केली सुटका; देऊर खुर्द शिवारातील थरार  - Marathi News | A six-month-old girl was rescued from the clutches of a leopard Thriller in Deur Khurd Shivara | Latest dhule News at Lokmat.com

धुळे : सहा महिन्यांच्या बालिकेची बिबट्याच्या तावडीतून केली सुटका; देऊर खुर्द शिवारातील थरार 

आईच्या कुशीत झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालिकेला बिबट्याने अलगद उचलून नेले. ...

भरधाव कारने पादचारी अन् दुचाकीस्वारास उडविले, दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार - Marathi News | Pedestrians and bicyclists were hit by speeding cars, killing two in two separate accidents | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव कारने पादचारी अन् दुचाकीस्वारास उडविले, दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

या प्रकरणी रविवारी नरडाणा आणि शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पादचारी प्रौढाला उडवले. ...