leopard: मांजरीवर जीव लावणाऱ्या शेतकऱ्याला शेतात मांजरीसारखी दिसणारी पिल्ले पाहून कुतूहल वाटले आणि त्यांना गोंजारत घरी आणले. त्याची मुले पिल्लांसोबत खेळलीही, पण ती पिल्ले मांजरीची नसून बिबट्याची असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा शेतकऱ्याची घाबरगुंडी ...