लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

डुप्लिकेट पावती पुस्तक वापरून गावात केली पाणीपट्टीची वसुली, लिपिकाला अटक - Marathi News | Collection of panipatti made in the village using duplicate receipt book by grampanchayat clark | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :डुप्लिकेट पावती पुस्तक वापरून गावात केली पाणीपट्टीची वसुली, लिपिकाला अटक

चौकशीतून ही बाब समोर आल्याने सोनगीर पोलिस ठाण्यात संशयित लिपिक पांडुरंग झिपरू जगताप (वय ४८, रा. लामकानी) याच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. ...

ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यात एका गावाला टँकरने पाणी पुरवठा - Marathi News | A tanker supplied water to a village in Shindkheda taluk during winter | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यात एका गावाला टँकरने पाणी पुरवठा

हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यातील बाभळी गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात आलेला आहे. ...

छोटा हत्ती वाहनात चोरकप्पा तयार करून त्यातून बनावट दारुची तस्करी - Marathi News | Smuggling counterfeit liquor by creating a trunk in a small elephant vehicle in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :छोटा हत्ती वाहनात चोरकप्पा तयार करून त्यातून बनावट दारुची तस्करी

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वाहनासह ३ लाखांचा बनावट दारुचा साठा जप्त केला. ...

कापूस प्रक्रिया हब, तरुणांचा प्रक्रिया उद्योगाकडे वाढता कल  - Marathi News | Latest News Increasing trend of youth towards cotton processing industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस प्रक्रिया उद्योगातुन कोटींची उलाढाल, हजारोंना रोजगार 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा परिसरात कापूस प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे. ...

धुळे विभागाला दोन दिवस पुरेल एवढा डिझेलसाठा उपलब्ध - Marathi News | Dhule Division has enough diesel stock to last for two days | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे विभागाला दोन दिवस पुरेल एवढा डिझेलसाठा उपलब्ध

टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे. ...

थर्टी फर्स्टची रात्र अखेरची, शंभर फूट खड्ड्यात कार पडून दोघे ठार - Marathi News | On the night of the thirty first two people were killed in car accident | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :थर्टी फर्स्टची रात्र अखेरची, शंभर फूट खड्ड्यात कार पडून दोघे ठार

शिरपुरात नववर्षाच्या आनंदावर पडले विरजण, मध्यरात्रीची घटना. ...

थर्टी फर्स्टलाच दोन गावठी कट्ट्यांसह तरुणाला अटक; शिरपूर येथे कारवाई, ५ जिवंत काडतूसेही केली जप्त - Marathi News | Thirty-first, youth arrested along with two village kattas Action taken at Shirpur, 5 live cartridges also seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :थर्टी फर्स्टलाच दोन गावठी कट्ट्यांसह तरुणाला अटक; शिरपूर येथे कारवाई, ५ जिवंत काडतूसेही केली जप्त

दोन बनावटीची पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे आणि मोबाइल असा ७५ हजारांचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी एकाकडून जप्त केला. ...

धुळे जिल्हा लंम्पीमुक्त, तरी काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Latest News Dhule District Lumpy-free, but appeal to be careful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशूपालकांसाठी महत्वाचे! धुळे जिल्हा लंम्पीमुक्त

धुळे जिल्ह्यातील गुरांची 'लम्पी'पासून मुक्ती झाली आहे. तरी पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. ...