या गुन्ह्याचा तपास संताजी लाड, मनोज चव्हाण, राज्य उप्दान शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य तसेच धुळे जिल्हा पोलिस पथके तसेच शिरपूर तालुका पथकाने केली असून पुढील कारवाई करीत आहेत. ...
Dhule Politics news: भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...
डॅा. हेमा जावडेकर यांनी अमृता प्रितम, हरीवंशराय बच्चन, महादेवी वर्मा यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या साहित्तिकांच्या ग्रंथाचे अनुवाद केले होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १० पुस्तकांचे मराठीतून हिंदीत भाषांतर केले होते. ...