लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

विहिरीत पडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जेसीबीने बाहेर काढले मृतदेह - Marathi News | My-Lake's unfortunate death after falling into a well; JCB exhumed the bodies | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विहिरीत पडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जेसीबीने बाहेर काढले मृतदेह

36 वर्षीय सुनीता भिका पवार आणि 10 वर्षीय शाम भिका पवार या मायलेकाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला ...

नारायण राणेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर; कलमे चुकीची अन् बेकायदा - Marathi News | union minister narayan rane gets anticipatory bail from dhule session court about uddhav thackeray criticism case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर; कलमे चुकीची अन् बेकायदा

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या डिटेल्स... ...

सेवानिवृत्तीच्या दिवशीच गटविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | On the day of retirement, the group development officer got caught in the trap of ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेवानिवृत्तीच्या दिवशीच गटविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

ACB Trap : शिरपूर येथे कारवाई, पाच हजारांची केली होती मागणी ...

आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली - Marathi News | Students of Ashram School staged an awareness rally on the occasion of World Science Day | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली

गावातील परिसरातील आजूबाजूच्या भागांमध्ये फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिकचा कचरा हा विद्यार्थ्यांनी संकलित केला आहे. ...

अनोळखी भिक्षेकरूच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा; एक माहीती ठरली पुरेशी अन् फुटलं बिंग - Marathi News | Accused arrested in Dhule for killing beggars by crushing their faces with stones | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अनोळखी भिक्षेकरूच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा; एक माहीती ठरली पुरेशी अन् फुटलं बिंग

मोहाडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भिक्षूकाचे दोन तीन दिवसापूर्वी मोहाडी गावातील राहणारे संजय पखाले यांच्याशी जोरदार भांडण झाले होते. ...

खाऊ देतो म्हणाले अन् घराचा दरवाजा बंद केला; त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला! - Marathi News | A 56-year-old man has raped a 6-year-old girl in Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाऊ देतो म्हणाले अन् घराचा दरवाजा बंद केला; त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला!

धुळे जिह्यातील धक्कादायक घटना ...

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लाखोंच्या मुद्देमालासह अटक - Marathi News | Home burglars arrested for burglary in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लाखोंच्या मुद्देमालासह अटक

Dhule Crime News : पोलिसांनी आरोपींची अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ...

डोक्यात लोखंडी रॉड टाकून तरुणाचा खून, संशयिताला पहाटे अटक - Marathi News | Murder of a youth by throwing an iron rod in his head, suspect arrested early in the morning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोक्यात लोखंडी रॉड टाकून तरुणाचा खून, संशयिताला पहाटे अटक

Murder Case : याप्रकरणी रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे. अरुण संतोष तिरमले (रा. गोविंदनगर, दोंडाईचा) असे मयताचे नाव आहे. ...