लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

शिंदे गटासोबत आगामी सर्व निवडणुकांत युती राहणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | Alliance with Shinde group in all upcoming elections; Information of Chandrasekhar Bawankule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिंदे गटासोबत आगामी सर्व निवडणुकांत युती राहणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यांशी संपर्क सुुरु केलेला आहे. ...

पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन मुली मनमाडला सापडल्या; नाशिक येथून परतत असताना घडली घटना - Marathi News | two missing girls from pimpalner found in manmad incident happened while returning from nashik | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन मुली मनमाडला सापडल्या; नाशिक येथून परतत असताना घडली घटना

मनमाड रेल्वे पोलिसांना मिळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पथकाने पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणले आणि शिक्षकांकडे सुपुर्द केले. ...

धुळे : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले - Marathi News | Dhule A vehicle carrying laborers for agricultural work overturned | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

तालुक्यातील बोराडी ते वाडी गावादरम्यान असलेल्या नांदर्डे गावाजवळ घाट उतरत असताना हा अपघात झाला. ...

जिल्हा नियोजन समितीच्या २२ जागा बिनविरोध, एका जागेसाठी मतदान - Marathi News | District Planning Committee 22 seats unopposed voting for one seat election | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिल्हा नियोजन समितीच्या २२ जागा बिनविरोध, एका जागेसाठी मतदान

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर सोमवारी स्पष्ट झाले. ...

खताच्या गोण्या धुताना तोल गेला, 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | 16-year-old drowns while washing fertilizer sacks dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खताच्या गोण्या धुताना तोल गेला, 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

धुळे तालुक्यातील फागणे गावानजीक एका नाल्यात शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नरेंद्र पाटील हा मुलगा खताच्या गोण्या धूत होता ...

गणेशोत्सव काळात हद्दपार तरुणाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला - Marathi News | During Ganeshotsav, the exiled youth fatally attacked the police dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गणेशोत्सव काळात हद्दपार तरुणाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला

देवपुरातील घटना, संशयित तरुण होता हद्दपार ...

तीन आरोपींकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त, दोंडाईचा पोलिसांची कारवाई - Marathi News | 10 stolen bikes seized from three accused, police action in Dondai dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन आरोपींकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त, दोंडाईचा पोलिसांची कारवाई

दोंडाईचासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चाेरीचे सत्र सुरू होते. त्यामुळे दुचाकीमालक त्रस्त झालेले होते ...

Dada Bhuse: हलकं खातं मिळाल्याने दादा भुसे नाराज? खनिजकर्म मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Dada Bhuse: Is Dada Bhuse upset about getting a light account? Minister of Minerals clearly stated | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :हलकं खातं मिळाल्याने दादा भुसे नाराज? खनिजकर्म मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर ध्वजारोहण समारंभासाठी आले असता त्यांना या मंत्रिमंडळामध्ये हलके मंत्रीपद मिळाल्याबाबत विचारणा करण्यात आली ...