धुळे, मराठी बातम्या FOLLOW Dhule, Latest Marathi News
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निवीर' सैन्य भरतीसाठी वडजाई येथील ३० तरुण मंगळवारी चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले. ...
रविवारी मध्यरात्री धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, धुळे खेडे, व कुसुंबा या चारही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. ...
Rain: धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनेक भागात कंबरे एवढे पाणी साचल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. ...
दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...
नंदुरबार येथील सराफा व्यावसायिकाला लुटून येणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी निजामपूर पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग केला. ...
कंटेनरमधून ४७ लाखांचे व्हॅक्सिन लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
सोमवारी दुपारी अग्रवाल भवन येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते. ...
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यांशी संपर्क सुुरु केलेला आहे. ...