लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

धुळे : लाचखोर फायनान्स अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Dhule Bribery finance officer in ACB crime news toll plaza | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे : लाचखोर फायनान्स अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने केली. ...

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात; बोराडीला नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार - Marathi News | Sant Gadgebaba in village cleanliness campaign; Nashik division first prize to Boradi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात; बोराडीला नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  बोराडी ता. शिरपूर  या ग्रामपंचायतीस नाशिक विभागातून प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार जाहीर  झाला आहे . ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिंदखेड्यातील नणंद-भावजयीचा मृत्यू; दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार - Marathi News |  2 women from Dhule died in a collision with an unknown vehicle | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अज्ञात वाहनाच्या धडकेत शिंदखेड्यातील नणंद-भावजयीचा मृत्यू; एकाचवेळी अंत्यसंस्कार

अज्ञात वाहनाच्या धडकेत धुळ्यातील नणंद-भावजयीचा मृत्यू झाला.  ...

धुळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या गैरसोयीबद्दल आमदारांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको   - Marathi News | MLAs block road on National Highway over inconvenience of National Highway in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या गैरसोयीबद्दल आमदारांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको  

महामार्ग विभाग आणि टोल प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा आमदार डॉ फारुख शाह यांनी दिला. ...

३ तरुण जोडपे कॅफेमध्ये गैरप्रकार करताना आढळले; पोलिसांची झाडाझडती अन् परिसरात खळबळ - Marathi News | 3 young couple found misbehaving in cafe; Police clearing trees and excitement in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ तरुण जोडपे कॅफेमध्ये गैरप्रकार करताना आढळले; पोलिसांची झाडाझडती, परिसरात खळबळ

पोलिसांनी शहरातील कॅफेंची (कॉफी हाऊस) शुक्रवारी झाडाझडती घेतली. ...

अल्पवयीन विवाहितेची कोल्हापुरातील सीपीआरमध्ये प्रसूती, पतीवर गुन्हा दाखल; दाम्पत्य धुळ्याचे  - Marathi News | Underage married woman gives birth in CPR in Kolhapur, case filed against husband | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अल्पवयीन विवाहितेची कोल्हापुरातील सीपीआरमध्ये प्रसूती, पतीवर गुन्हा दाखल; दाम्पत्य धुळ्याचे 

अल्पवयीन मुलीशी लग्न करून अर्भक जन्मास घालण्यासाठी भाग पाडल्याबद्दल गुन्हा दाखल ...

उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन - Marathi News | Targeting Uddhav Thackeray, Minister girish Mahajan also spoke in support of Satyajit Tambe | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ...

'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स - Marathi News | Bajrang Dal's opposition to 'Pathan', protests by breaking into theaters in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स

शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही, त्याच दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे गाणे 'झूमे जो पठाण' देखील रिलीज केले आहे. ...