लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

Dhule: धूम स्टाईल येत दोघांनी लांबविली ३ तोळ्यांची सोनपोत, जुने धुळे भागातील घटना, घटनेमुळे भीतीचे वातावरण - Marathi News | Dhule: Dhoom style, two of them extended the 3 tola gold pot, the incident in old Dhule area, the atmosphere of fear due to the incident. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धूम स्टाईल येत दोघांनी लांबविली ३ तोळ्यांची सोनपोत, जुने धुळे भागातील घटना

Crime News: शहरातील जुने धुळे परिसरातील झणझणी माता मंदिराजवळ एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोनपोत धूम स्टाईल आलेल्या दोघांपैकी एकाने लांबविली. ...

Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले - Marathi News | Dhule: 17 bitten by crushed dog, Nizampur incident, 5 shifted to Nandurbar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले

Dhule:   पिसाळलेल्या कुत्र्याने येथे बुधवारी धुमाकूळ घालत, निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला.कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या पाच जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ...

Dhule: युवक काँग्रेस विधानभवनाला २१ रोजी घेराव घालणार, धुळ्यात युवा संवाद मेळाव्याला प्रतिसाद - Marathi News | Dhule: Youth Congress will besiege Vidhan Bhavan on 21st, Spontaneous response to youth dialogue meeting in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :युवक काँग्रेस विधानभवनाला २१ रोजी घेराव घालणार, धुळ्यात युवा संवाद मेळाव्याला प्रतिसाद

Congress: अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी २१ मार्च रोजी महाराष्ट्रातील युवक विधान भवनाला घेराव घालणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली. ...

‘अवकाळी’चा ३ हजार हेक्टरला फटका; सर्वाधिक नुकसान शिंदखेडा तालुक्यात - Marathi News | 3 thousand hectares affected by unseasonal rains in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘अवकाळी’चा ३ हजार हेक्टरला फटका; सर्वाधिक नुकसान शिंदखेडा तालुक्यात

अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे.   ...

धुळ्यात प्राथमिक शिक्षक संघातच फूट; जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ संपावर ठाम - Marathi News | Split in primary teachers' union in Dhule; District Primary Teachers' Union insists on strike | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात प्राथमिक शिक्षक संघातच फूट; जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ संपावर ठाम

जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून बेमुदत संपाला सुरूवात केली. ...

भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला ठार; साक्रीनजीक महामार्गावरील घटना - Marathi News |  An elderly woman died after being hit by a speeding vehicle near Sakri in Dhule district  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला ठार; साक्रीनजीक महामार्गावरील घटना

धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.  ...

वाटमारी करून पळून जाणारे दोन अट्टल गोन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात, गोपनीय माहितीचा घेतला आधार - Marathi News | Two absconding criminals in LCB's net, based on confidential information | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाटमारी करून पळून जाणारे दोन अट्टल गोन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात, गोपनीय माहितीचा घेतला आधार

अकबर अली केसर अली शाह (वय ३०, रा. शब्बीरनगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि नईम इसाक पिंजारी (वय ३५, रा. अलहेरा हायस्कूलजवळ, जामचा मळा, धुळे) अशी त्यांची नावे आहेत. ...

गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत, गुन्हा दाखल करुन तिघांना अटक - Marathi News | Three arrested for arguing with patrolling policemen in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत, गुन्हा दाखल करुन तिघांना अटक

संशयितांशी झालेल्या झटापटीत दोन पोलिस कर्मचारी जखमी ...