लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

वर्षी येथे औषधी दुकानात आग; लाखोंचे नुकसान; सव्वातासानंतर आगीवर नियत्रण मिळविण्यात यश - Marathi News | fire at the medical store in the varshi The fire was brought under control after seven hours | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वर्षी येथे औषधी दुकानात आग; लाखोंचे नुकसान; सव्वातासानंतर आगीवर नियत्रण मिळविण्यात यश

आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

देशी बनावटीच पिस्तुल अन् काडतुसासह दोघांना पकडले, पोलिसांची कारवाई - Marathi News | At Shirpur, two people were caught with country-made pistols and cartridges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देशी बनावटीच पिस्तुल अन् काडतुसासह दोघांना पकडले, पोलिसांची कारवाई

शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गुप्त बातमीदाराने २ इसम दुचाकी गाडीने शिरपूर फाट्याकडून धुळ्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस घेवून जात असल्याची माहिती दिली. ...

शांततेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार - श्रीराम पवार - Marathi News | Violators of peace will be charged - Shriram Pawar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शांततेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार - श्रीराम पवार

Dhule: सण-उत्सवांच्या कालावधीत जो कोणी शांततेचा भंग करेल, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शनिवारी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला. ...

Dhule: धमनार येथे बिबट्याचा वासरावर हल्ला  - Marathi News | Dhule: Leopard attacks calf at Dhamnar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धमनार येथे बिबट्याचा वासरावर हल्ला 

Dhule: साक्री तालुक्यातील धमनार येथे बिबट्याने तीन वर्षांच्या एका वासरावर हल्ला करून, त्याला ठार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

Dhule: ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील नांदर्डे येथील घटना - Marathi News | Dhule: Bike rider killed in collision with tractor, incident at Nandarde in Shirpur taluk | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील नांदर्डे येथील घटना

Dhule: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावाजवळ घडली. ...

उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रशासनाचा नवा फंडा; जामनेर, अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत होणार ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा - Marathi News | Railway Administration's New Fund for Revenue Augmentation; The facility of 'box cricket' will be made in the open space in Jamner and Akola station | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रशासनाचा नवा फंडा; जामनेर, अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत होणार ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा

यासाठी तीन जणांनी निविदा भरून बॉक्स क्रिकेटची सुविधा देण्याची तयारीही दर्शविली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचींही करमणूक होणार असून, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्न मिळणार आहे. ...

Dhule: सप्तश्रृंगी देवी धुळे विभागाला पावली, नांदुरी गड यात्रेतून मिळाले सव्वा कोटींचे उत्पन्न - Marathi News | Dhule: Saptshringi Devi Dhule Division got Rs. 1.5 Crores from Pavli, Nanduri Gard Yatra | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सप्तश्रृंगी देवी धुळे विभागाला पावली, नांदुरी गड यात्रेतून मिळाले सव्वा कोटींचे उत्पन्न

Dhule News: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. ...

पैशांच्या वादातून ब्रोकरला मारहाण, धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील घटना - Marathi News | Broker beaten up due to money dispute, incident on Chalisgaon Road in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पैशांच्या वादातून ब्रोकरला मारहाण, धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील घटना

दोन जणांशी त्यांचा प्लॉटशी संबंधित व्यवहार सुरू होता. ...