लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धीरुभाई अंबानी

धीरुभाई अंबानी, फोटो

Dhirubhai ambani, Latest Marathi News

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. 
Read More
'ही' होती धीरूभाईंची प्रेरणा, तिचाच फोटो पाहून करायचे दिवसाची सुरुवात! - Marathi News | dhirubhai ambani used to see isha ambanis picture before starting his day | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'ही' होती धीरूभाईंची प्रेरणा, तिचाच फोटो पाहून करायचे दिवसाची सुरुवात!