लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धीरुभाई अंबानी

धीरुभाई अंबानी

Dhirubhai ambani, Latest Marathi News

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. 
Read More
अंबानी कुटुंबाचे जावई! व्यवसाय नाही, राजकारणात ओळख निर्माण केली, 'या' राज्याचे उपमुख्यमंत्री - Marathi News | Ambani Family: Son-in-law of Ambani family! No business, made his mark in politics, Deputy Chief Minister of 'this' state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी कुटुंबाचे जावई! व्यवसाय नाही, राजकारणात ओळख निर्माण केली, 'या' राज्याचे उपमुख्यमंत्री

Ambani Family: 2014 साली निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अंबानी कुटुंबाशी असलेल्या नातेसंबंधाची माहिती दिली. ...

तुम्हीही पाहू शकता उद्योगपती मुकेश अंबानींचे घर! आलिशान राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट पाहता येणार - Marathi News | you can also visit mukesh ambani ancestral home in just 2 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही पाहू शकता उद्योगपती मुकेश अंबानींचे घर! आलिशान राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट पाहता येणार

dhirubhai ambani memorial house : आता तुम्ही उद्योगपती मुकेश अंबानी यांचं अलिशान घराची सफर करू शकता. जिथे कधीकाळी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचा निवास होता, ते आता सामान्य लोकांसाठी उघडं करण्यात आलं आहे. ...

तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स? - Marathi News | Do you know reliance founder Dhirubhai Ambani s real name and at what age he founded Reliance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

Dhirubhai Ambani Real Name: प्रत्येकानं कधी ना कधी रिलायन्स आणि मुकेश अंबानी हे नाव ऐकलंच असेल. मुकेश अंबानी देशातील आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही आहेत. पण याच रिलायन्सची सुरुवात धीरुभाई अंबानी या नावानं परिचित असलेल्या त्यांच्या वडिलांनीच केली. ...

माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा... - Marathi News | Dhirubhai Ambani and Ratan Tata were shocked to see my work; Nitin Gadkari told that story... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...

'गेल्या 60 वर्षात जे होऊ शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात केले आहे आणि 2047 पर्यंत भारत एक विकसित देश म्हणून उदयास येईल.' ...

Reliance नाव वापरण्यावरुन नवा वाद; अनिल अंबानी यांची हिंदुजा ग्रुपविरोधात NCLT कडे तक्रार - Marathi News | New controversy over use of Reliance name; Anil Ambani's complaint to NCLT against Hinduja Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance नाव वापरण्यावरुन नवा वाद; अनिल अंबानी यांची हिंदुजा ग्रुपविरोधात NCLT कडे तक्रार

धारुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर अनिल आणि मुकेश यांच्यात Reliance नावावरुन मोठा वाद झाला होता. ...

मुकेश अंबानी वडिलांच्या चुकीतून शिकले अन् अशा प्रकारे मुलांमध्ये केली व्यवसायाची वाटणी - Marathi News | Mukesh Ambani Birthday : Mukesh Ambani learned from his father's mistakes and thus divided the business among his children | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी वडिलांच्या चुकीतून शिकले अन् अशा प्रकारे मुलांमध्ये केली व्यवसायाची वाटणी

मुकेश अंबानी-अनिल अंबानी यांच्यातील संपत्तीचा वाद सर्वश्रुत आहे. पण, मुकेश यांनी हाच वाद वेळीच टाळला आहे. ...

जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत, अनिल अंबानींना विकावे लागलेले पत्नीचे दागिने; शिखरावरून शून्यावर येण्याची कहाणी - Marathi News | Anil Ambani the world s sixth richest man had to sell his wife s jewellery A story of falling from the peak to zero | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत, अनिल अंबानींना विकावे लागलेले पत्नीचे दागिने; शिखरावरून शून्यावर येण्याची कहाणी

आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत. ...

जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट - Marathi News | reliance founder dhirubhai ambani birth anniversary know his journey and how he became successful businessman story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची आज जयंती आहे. ...