लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धायरी

धायरी

Dhayari, Latest Marathi News

Navale Bridge Pune: महामार्गावरून कंटेनर थेट सेवा रस्त्यावर; आठवडयातील चौथा अपघात - Marathi News | Container direct service road from highway the fourth accident navale bridge of the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Pune: महामार्गावरून कंटेनर थेट सेवा रस्त्यावर; आठवडयातील चौथा अपघात

गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट सेवा रस्त्यावर गेला ...

Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा 'महायज्ञ' - Marathi News | A series of accidents in the area Shiv Sena's Mahayagya to administration alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा 'महायज्ञ'

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे ...

पुण्यात चौथ्या मजल्यावरून उडी मारून २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या - Marathi News | 26 year old married woman commits suicide jumping fourth floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चौथ्या मजल्यावरून उडी मारून २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

वडगाव बुद्रुक येथील माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्समध्ये पवन व राधिका हे दोघे विवाहित जोडपे राहत आहेत. आज शनिवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान राधिकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती ...

Video: नवले पुलाजवळ सलग तिसऱ्यादिवशी पुन्हा अपघात - Marathi News | Accident again near Navale bridge for third day in a row | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: नवले पुलाजवळ सलग तिसऱ्यादिवशी पुन्हा अपघात

नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. ...

Accident: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी, मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता - Marathi News | Accident: Another accident near Navale bridge in Pune Death of one 14 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी, मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता

अपघातांची मालिका सुरूच; वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांचा संताप ...

Video: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोन महिला जागीच ठार तर चार जण गंभीर - Marathi News | bizarre accident near navale bridge pune 2 death 4 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोन महिला जागीच ठार तर चार जण गंभीर

धायरी : मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू ... ...

दारुला पैसे न दिल्याने दसऱ्याच्या दिवशीच केला आईचा खून; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना - Marathi News | Murder of mother on the day of dussehra for not paying for alcohol incidents that disgrace humanity in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुला पैसे न दिल्याने दसऱ्याच्या दिवशीच केला आईचा खून; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

दारु पिण्याच्या व्यसनापायी मुलाने दसऱ्याच्या दिवशी आईला हातातील कड्याने, सुरी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला. सिंहगड रोड पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या मुलाला अटक केली आहे ...

Kirit Somaiya: पवार साहेब कितने पैसे है, गिन गिन के हिसाब लेंगे - Marathi News | kirit somaiya challenge ajit pawar anawer now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kirit Somaiya: पवार साहेब कितने पैसे है, गिन गिन के हिसाब लेंगे

भारत देशातील सर्वात मोठा छापा असून ७ दिवसानंतरही पवार परिवाराची ' टोटल ' अजून लागली नाही. ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पवारांना (Ajit Pawar) आता निरोप देण्याची वेळ आली आहे. ...